जुन्या जखमेचे निशाण, किलाईड कायमचे जातील; फक्त हा कापसाचा बोळा त्या ठिकाणी ठेवा.!

जुन्या जखमेचे निशाण, किलाईड कायमचे जातील; फक्त हा कापसाचा बोळा त्या ठिकाणी ठेवा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जखम बरी होऊन राहिलेली निशाण वर्षानुवर्षे तसेच राहिलेली असतील तर करा हा घरगुती उपाय. लहानपणी सर्वजण खोडकर असतात आणि याच खोडकरपणामुळे आपल्या चेहऱ्याला, डोक्याला अंगाला व आपल्या शरीरातील अवयवांना मोठ्या जखमा होऊन कालांतराने त्या बऱ्या झालेल्या असतात पण झाल्यानंतर त्याचे व्रण मात्र त्वचेवर वर्षानुवर्षे तसेच राहतात किंवा तुमच्याही शरीराच्या दर्शनी भागावर असे निशाण दिसत असतील तर आपल्याला ते लज्जास्पद वाटत राहते.

तर तशा जखमांवर ब्युटी प्रॉडक्ट वापरून पाहिजे तसे रिझल्ट मिळत नसेल तर आजचा हा घरगुती उपाय अत्यंत महत्वाचा ठरेल. हा उपाय तुमच्या शरीरावरील निशाण कायमचे घालू शकतो. हा उपाय कसा वापरायचा आणि कसा बनवायचा ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

जखमांचे निशाण घालण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहे यातील पहिला घटक म्हणजे मध. मधामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. मध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.आपण आपल्या उपायासाठी एक चमचा मध घ्यायचे आहे त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे बेकिंग सोडा.

आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा त्या मधा मध्ये ऍड करायचा आहे आणि ते मिक्स करायचे आहे. लहानपणीच्या जखमा अजून देखील आपल्या शरीरावर असतात.अनेकदा काही केल्याने जात नाही म्हणून असे घरगुती उपाय निश्चितपणे खूपच फायदेशीर ठरतात. हे तयार झालेले मिश्रण त्वचेवर लावण्याआधी साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ धुऊन घ्यायची आहे आणि कोरडी करायची आहे.

स्वच्छ बोटांच्या मदतीने त्वचावर लावायची आहे.हे मिश्रण जवळपास पाच ते सहा मिनिटे त्वचेवर तसेच ठेवून त्वचा पुन्हा साध्या पाण्याने धुऊन कोरडी करायची आहे. सकाळी असा हा उपाय सलग वीस ते तीस दिवस करायचा आहे यानंतर संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे .असे केल्याने जखमवरील व्रण लवकर दूर होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *