तुमच्या पॉकेट मध्ये ठेवा फक्त हि १ वस्तू.. पैसा इतका येईल कि सांभाळता येणार नाही..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो पैसा प्रत्येकाला हवा असतो त्यासाठी प्रत्येकजन खूप काम करतो. मात्र प्रत्येकवेळी पैशाची प्राप्ती होईलच असे नाही. जर आपल्याही बाबतीत असे होत असेल कि आपण खूप कष्ट करताय मात्र आपल्याला पैसे मिळत नाहीत, तर मित्रांनो धन प्राप्तीसाठी तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आज एक प्रभावी असा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळी हळद लागणार आहे. तुम्ही कोणत्याही देवपूजेच सामान मिळणाऱ्या दुकानात जा तिथे तुम्हाला काळी हळद अगदी सहज मिळून जाईल. प्रत्येक कार्यामध्ये वेगवेगळी सामग्री लागत असते आणि म्हणून काळी हळद हि प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे.
असं म्हणतात काळी हळद ज्या व्यक्तीच्या जवळ असेल ती धनवान बनल्याशिवाय राहत नाही. मात्र हि काळी हळद खरेदी करताना ती खरोखर काळी आहे कि नाही याची मात्र चाचपणी करा. एखाद्या चांगल्या दुकानातूनच आपण काळी हळद खरेदी करा. मित्रांनो हि काळी हळद खरेदी केल्यानंतर प्रत्येक अष्टमीला आपण तिची महापूजा करायची आहे. महापूजा म्हणजे देवपूजा करताना हि काळी हळद तिथे ठेवायची आहे.
त्यानंतर एका पुडीमध्ये हि थोडीसी हळद घेऊन ती सतत आपल्या जवळ बाळगायची आहे. मित्रांनो लक्षात ठेवा कि जेव्हा हि पुडी तुमच्या जवळ असेल त्या-त्या वेळी धन तुमच्याकडे आकर्षित होणार आहे. कोणत्या न कोणत्या कारणाने तुमच्यासमोर धानाचे द्वारे मोकळे होणार आहेत. काही पथ्य आपण पाळावी लागतात, ज्या व्यक्तीच्या जवळ पुडी असेल त्या व्यक्तीने गाजर, सुरण किंवा मुळा या गोष्टी अजिबात खायच्या नसतात.
तसेच दररोज उगवत्या सूर्याचं दर्शन घेऊन “ओम सूर्याय नमः ” या मंत्राचा १०८ वेळा जप तुम्हाला करावा लागेल. मित्रांनो असे केल्याने काही दिवसातच धन प्राप्तीचे सर्व रस्ते तुमच्यासमोर खुले होतील. ज्या-ज्या ठिकाणी तुमचा पैसा अडलेला होता तो येऊ लागेल. प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्ती होईल आणि त्या कामातून धन सुद्धा प्राप्त होईल. तर मित्रांनो काळ्या हळदीचा उपाय आपण सुद्धा नक्की करा.
तसेच हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर जरूर करा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.