बायको खळखळून हसली तर ताबडतोब करा हे काम; तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.!

बायको खळखळून हसली तर ताबडतोब करा हे काम; तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अत्यंत प्राचीन टोटका आज आपण जाणून घेणार आहोत. हा टोटका केल्यानंतर आपले भाग्य आपण कसे बदलतात आणि आपण पाहिले असेल की एखादी स्त्री लग्न होऊन एखाद्या घरात जाते तेव्हा त्या घराचे नशीबच पालटते. त्या घरातील लोक म्हणतात की या सुनेचा रूपाने आमच्या घरात लक्ष्मी आलेली आहे.हा उपाय सर्व पुरुषांनी करायचा आहे मात्र त्यासाठी महिलेची गरज लागणार आहे.

जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केला तर पुन्हा पुन्हा उपाय करा.जेव्हा जेव्हा तुमची पत्नी तुमची बायको ही खळखळून हसेल अगदी कोणत्याही गोष्टीवर जेव्हा जेव्हा ती खळखळून हसेल ते जे हास्य आहे ते अतिशय पवित्र असणार आहे. मित्रानो ते हास्य मध्ये एक प्रकारची ऊर्जा असते.तुम्हाला विज्ञान जगतातील काही सिद्धांत माहित असतील की या जगात ऊर्जा ही शाश्वत आहे. ते कधीच नाश पावत नाही.

ते केवळ एका रूपातून दुसर्‍या रूपा मध्ये रूपांतरित होत असते तरीही त्या स्त्रीच्या आयुष्यातील ऊर्जा आहे तिचा वापर आपण आपले नशीब आपले भाग्य बलवंत बनवण्यासाठी,नशीब चमकवण्यासाठी करणार आहोत.हा उपाय करण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागतात असे मी पहिला नियम सांगितला वारंवार हा उपाय करू शकतो.

कधी कधी आपल्या जीवनात इतके प्रचंड दोष असतात मग कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असतील, काही पितृदोष असतील की मग तुम्ही ज्या वास्तू मध्ये राहतात यातील वास्तू दोष असतील हे दोष इतके प्रबळ असतात हे आपण करत असलेले उपायांनी टोटके हे तितकेसे काम करत आहेत व त्यांचा प्रभाव जितका नसतो जितका त्या दोषांचा असतो यावरती उपाय काय तर वारंवार एखादा उपाय पुनरावृत्त करणे चांगले असते.

तुमची पत्नी खळखळून हसत असेल तेव्हा तेव्हा हा उपाय आपण करायचा अश्यावेळी हे एक काम नक्की करायचे तर आपली पत्नी खळखळून हसल्या नंतर तिच्या डोळ्यातून जे अश्रू वाहू लागतात. आपण पाहिले असेल की एखादी व्यक्ती खूप हसल्यावर डोळ्यातून पाणी येऊ लागते ,त्या पाण्याचा वापर आपण आपले भाग्य प्रबळ बनवण्यासाठी करणार आहोत ,अशा वेळी कोणत्याही प्रकारची लज्जा वगैरे न बाळगता त्या स्त्रीच्या पतीने ,कोणताही पुरुष हा उपाय करू शकतो.

ते अश्रू आपल्या जीभेने चाटावेत अरे करणे जरा चुकीचे वाटू शकते.हे खूप विचित्र वाटू शकते मात्र मित्रांनो काही उपाय असे असतात की जे आहे तसे करणे गरजेचे असते. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये शास्त्र सांगते की ती स्त्री नवविवाहित असावी तिचे नुकतंच लग्न झालेले असावे. ती स्त्री नवविवाहित असावी असा उल्लेख काही शास्त्र करतात मात्र काही ठिकाणी स्त्रीच्या डोळ्यातून वाहिलेले सुखासरक किंवा आनंदाचे अश्रू वाहिले जातील त्या नवविवाहित असावी असा नियम लावलेला नाही त्यामुळे आपण प्रत्येक जण हा उपाय करू शकता.

मात्र नवविवाहित दांपत्य आहेत ते पती-पत्नी त्यांच्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे इतर लोक सुद्धा करू शकतात त्याचा प्रभाव कदाचित थोडं कमी पडेल तितकासा प्रभाव जाणवणार नाही मात्र नवविवाहित दाम्पत्याने, नवीन लग्न झालेली अशी नवी नवरी आहे तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू मात्र आपल्या जीभेने अवश्य चाटावा परंतु हा उपाय करताना आपल्याला मेहनत कष्ट जरूर करायचा आहे.

आपल्यापैकी अनेक जण फक्त उपाय करतात ,मेहनत मात्र करत नाही आणि त्यानंतर आपल्याला आवश्यक असा फळे सुद्धा प्राप्त होत नाही आणि अशावेळी एखादे उपाय करून आपले विश्वासू उठून जातो आणि आपण नंतर त्या उपायाला खोटे समजतो. तर आपण जे काही कर्म करणार आहोत या सर्व कर्माला आपल्या नशिबाची साथ प्राप्त होणार आहे.फक्त उपाय, टोटके करून कोणीच करोडपती बना नसते. तुमच्या प्रत्येक कर्माला नशिबाची साथ देण्याचे काम हे टोटके करत असतात आणि म्हणून पहिली गोष्ट कर्म करायला हवे. नशीब तुम्हाला साथ नक्की देईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *