हिरव्या मिरचीचे अशा प्रकारे सेवन केल्यावर पोट होईल लगेच साफ; हिरवी मिरची खाण्याचे अद्भुत फायदे.!

हिरव्या मिरचीचे अशा प्रकारे सेवन केल्यावर पोट होईल लगेच साफ; हिरवी मिरची खाण्याचे अद्भुत फायदे.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांचे पोट काही केल्या साफ होत नाही. त्यांचे अन्न पचन व्यवस्थित होत नाही.काही खाल्लं तरी पचत नाही. शरीरामध्ये वेगवेगळे घटक तयार होत असतात.या समस्या वेगळ्या पद्धतीचा चोथा आपल्या शरीरात तयार होत असतात. जखमा झाल्या तरी लवकर भरल्या जात नाहीत अशांसाठी हिरवी मिरची लाभदायी ठरते.भारतीय लोक आवर्जून मिरची अनेकदा वापरत असतात.

आपल्या आहारामध्ये पदार्थांना चव देण्याकरता अनेकदा हिरव्या मिरचीचा वापर केला जातो आणि यामुळेच अन्नपदार्थांना चव सुद्धा प्राप्त होत असते. कधी डाळीला फोडणी देण्यासाठी किंवा ठेचा म्हणून सुद्धा आपण हिरव्या मिरचीचा वापर करत असतो त्याचबरोबर अनेकांना पोट साफ होत नाही, वि”षारी घटक र”क्तामध्ये निर्माण होतात ,र”क्‍त अशुद्ध होते अशा वेळीसुद्धा र”क्त शुद्ध करण्यासाठी सुध्दा मिरचीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

मिरचीचे असे अनेक फायदे आहेत हे आपल्याला माहिती सुद्धा नाही आहेत म्हणूनच आज आपण या लेखामध्ये मिरची बद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. गंभीर आजारांपासून सुद्धा वाचवण्यासाठी आपल्याला आहारामध्ये मिरची चा समावेश करणं खूप फायद्याचं ठरते.

अनेकांना तिखट खाणे आवडत नसल्यामुळे मिरची खाण्याचा कंटाळा करतात हिरव्या मिरची मध्ये भरपूर प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट पदार्थ असतात तसेच पोटॅशियम मॅग्नेशियम यासारखे घटक सुद्धा उपलब्ध असतात.कॅरोटीन क्रिप्टो करेंसी पोषक तत्व असतात. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर आवर्जून मिरचीच्या पाण्याचे सेवन करावे. हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने पचन क्रिया व पचन संस्था चांगल्या पद्धतीने काम करते.

खाल्लेल्या अन्नाचे पचन सुद्धा चांगल्या पद्धतीने होते.आपले पोट व्यवस्थित साफ व्हायला लागते. मित्रांनो हिरव्या मिरची मध्ये असलेल्या टकांमुळे ब्रे”स्ट कॅ”न्स”र”चा धोका कमी होतो त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ घटक आहेत ते बाहेर पडण्यास आपल्याला मदत मिळते. ज्यांना पोट दुखीचा त्रास होत असेल त्यांनी हिरव्या मिरच्या घातलेले पदार्थ आवर्जून खावेत यामुळे शरीराला आराम मिळतो. हिरवी मिरची रक्त पातळ करते, यामुळे रक्ताच्या गुठळ्या होणार नाही.

रक्तामधील गुठळ्यामुळे अनेकांना कॅ”न्स”र सुद्धा उद्भवतो आणि हे विषारी घटक कमी करण्याचे कार्य सुद्धा मिरची करते. मिरची मध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटामिन सी उपलब्ध असते आणि परिणामी आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा मजबूत बनते. डोळ्यांसाठी सुद्धा हिरव्या मिरची खूप फायदेशीर ठरतात आणि जर एखादी जखम झाली असेल खूप रक्तस्राव होत असल्यावर तिखट पदार्थ किंवा हिरव्या मिरच्यांचा सेवन करणे सुद्धा फायद्याचे ठरते.

यामध्ये विटामिन सी जास्त प्रमाणात असल्याने र”क्तस्त्राव थांबण्यास मदत होते त्याच्यासाठी आपल्याला मिरच्यां यांच्या पाण्याचे सेवन करायचे तर रात्री मिरच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. सकाळी उठल्यानंतर काहीही काही न खाता आपल्या उपाशी पोटी हे मिरचीचे पाणी सेवन करायचे आहे. हे पाणी चवीला तिखट असली तरी या पाण्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. तिखट लागल्यानंतर नंतर ते पाणी प्यायल्यानंतर खडीसाखर खाल्ल्याने त्याच्यामुळे थोडासा आराम मिळतो.इतके जबरदस्त फायदे असलेल्या हिरव्या मिरचीचे अवश्य सेवन करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *