हाताला करंट देणारी धोकादायक औषधी वनस्पती; मुतखडा, त्वचारोग, मधुमेह, मूळव्याध यासारखे रोग होतील नष्ट.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा वनस्पतींची माहिती देणार आहे ज्या वनस्पतीला हात लावणे तुम्हाला खूप धोकादायक ठरणार आहे पण ही आयुर्वेदातील खूप चमत्कारिक औषधी वनस्पती आहे , चला तर जाणून घेऊया या चमत्कारिक वनस्पती च्या बद्दल..
आयुर्वेदामध्ये चमत्कारी औषधी गुणांनी युक्त अशा वनस्पतींची बरीच माहिती आहे त्यांचे वैशिष्ट्य बाबत आपल्याला खात्री सुद्धा नसते ज्यावेळी आपली ओळख अशा वनस्पती सोबत होते त्यावेळी आपल्याला विश्वास वाटतो. ही वनस्पती आहे आग्या.सगळीकडे आग्या या नावाने ओळखतात. या वनस्पतीला हात जरी लावला तरी आपल्याला करंट बसतो.
या वनस्पतीच्या पानांवर बारीक बारीक केस असतात. ही वनस्पती अनेकदा आपल्याला रानमाळावर पाहायला मिळते त्याचबरोबर ही वनस्पती प्रामुख्याने दोन ते तीन फुटाची असते. आग्या या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स उपलब्ध असतात आणि वेगवेगळे पौष्टिक घटक सुद्धा असतात. यामध्ये विटामिन्स ए,विटामिन्स सी यासारखे वेगवेगळे घटक सुद्धा उपलब्ध असतात. या वनस्पतीमध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ही वनस्पती वेदनाशामक असल्याने या वनस्पतीचे आपल्या शरीराला असंख्य फायदे असतात.
त्या व्यक्तींना हाय ब्ल”ड प्रे”शर समस्या असते अशा व्यक्तींनी जर या वनस्पतीचा उपयोग केला तर त्यांचा ब्ल”डप्रे”शर नियंत्रणात राहतो आणि भविष्यात होणारे आजार सुद्धा कमी होतात. आग्या ही वनस्पती नायट्रीक ऑक्साईड च्या मदतीने आपल्या शरीरामध्ये वाढलेला उच्च र”क्त”दाब कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळेच आपला र”क्त”दाब नियंत्रणात राहतो.
आपल्या शरीरामध्ये कोणतेही मांस पेशी वेदना असेल म्हणजेच डोके दुखी, मान दुखी,पाठ दुखी असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. आपल्या शरीरातील शु”गर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणून डा”य”बि”टीज असणाऱ्या रुग्णांनी या वनस्पतीच चहा आवश्य प्यायला हवी. या वनस्पतीच्या पानांमध्ये एन्टी कॅ”न्स”र गुणधर्म असतात म्हणून मनुष्याला कॅ”न्स”र होण्याची शक्यता कमी असते.
ही वनस्पती मु”त”खड्या सारख्या आजारावर सुद्धा रामबाण ठरते. या वनस्पतीमध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्यासाठी मदत होत असते आणि आपल्या मू”त्रा”शय सुद्धा स्वच्छ राहते. या वनस्पतीवर काटे आणि या वनस्पती ला हात लावल्यावर खाज येत असेल असल्यामुळे या वनस्पतीची पाने व्यवस्थित रित्या तोडायला हवी या वनस्पतीचा उपयोग आपण काढा ,चहा व अन्य बारीक पेस्ट करून सुद्धा करू शकतो.
परंतु या वनस्पतीचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे सुद्धा आहेत जर या वनस्पतीच्या सेवनाने उच्च र”क्त*दाब कमी होतो पण जर तुम्हाला कमी र”क्त”दाब औषधे चालू असतील तर या वनस्पतीचा उपयोग अजिबात करू नका त्याचबरोबर ग*र्भ”वती स्त्रियांनी ही वनस्पती अजिबात सेवन करू नका. तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने या वनस्पतीचा उपयोग करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.