संक्रमणापासून मुलांना वाचवायचे असेल तर हा 1 पदार्थ नक्की खायला द्या; संक्रमणाचा धोका होणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या प्रत्येक पालकांना एक चिंता सतावत आहे की तिसऱ्या लाटे पासून आपल्या मुलांना कसे वाचवायचे. जर प्रत्येक घरांमध्ये लहान मुल असेल तर दुर्लक्ष अजिबात करू नका त्याच प्रकारे काळजी करण्याचे काम इथे उद्भवतो त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही म्हणून आपल्याला मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे आणि या सर्वांमध्ये मुले बळी पडणार नाही याची काळजी करणे हा सर्वात मोठा पर्याय आहे.
त्याचप्रमाणे असे 3 पदार्थ आहे जे तीन पदार्थ मुलांना दिल्याने उत्तम. जर तुम्हाला तीन पदार्थ देणे शक्य वाटत नसेल तर किमान एक पदार्थ अवश्य देणे जेणेकरून लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढते व अशाप्रकारे संक्रमणाच्या बळी पडणार नाही आणि याची तयारी आपल्याला आत्तापासूनच करायची आहे.
ते तीन पदार्थ कोणते आहे? ते आपण जाणून घेऊया व त्याचा वापर कसा करायचा आहे व ते कधी खायचे आहे? कोणत्या वेळेला खायचे आहे ते सर्व आपण माहिती करून घेऊ या.त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांची झोप आठ ते नऊ तास पूर्णपणे झालीच पाहिजे व झोप पूर्णपणे झाल्याने लहान मुलांची इम्युनिटी पूर्णपणे वाढते.
मुलांची झोप पूर्ण होईल याची काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा त्याचप्रमाणे टीव्ही बघण्याचा टाइमिंग, मोबाईल बघण्याचा टाइमिंग कमी करा त्याच प्रमाणे आपल्या मोठ्या व्यक्तींबद्दल अतिशय कठीण काळ आहे त्यापेक्षाही अतिशय लहान मुलांच्या आयुष्यातला कठीण काळ आहे व ते मित्रांना मिस करताय, शाळा मिस करताय, खेळायला मिस करताय त्यामुळे त्यांना धीर द्या मुलांसमोर निगेटिव्ह गोष्टी करू नका.
पहिला पदार्थ आहे तो म्हणजे आवळा. आवळा हा कोणत्याही प्रकारे तुम्ही देऊ शकतात व त्याचा मुरंबा देखील देऊ शकता तसेच आवळा कॅन्डी सुद्धा देऊ शकता तसेच आवळा कँडी हा उत्तम पदार्थ आहे. आवळा कँडी हा मुलांना खायला खूप जास्त प्रमाणात आवडतील.एक आवळा हे वीस संत्री एवढे विटामिन देते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. आवळा मध्ये विटामिन सी हा पदार्थ असतो. ते इतर कोणत्याही पदार्थामध्ये नसतो त्याचप्रमाणे आत्ताच्या परिसरामध्ये जी मुलं आवळा खातात ती मुलं हल्लीच्या त्रासामध्ये बळी पडत नाही म्हणून लहान मुलांना आवळा खायला द्यायचा आहे. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही त्यांना खायला देऊ शकता त्याच्याने फुफ्फुस मजबूत राहील व रक्त शुद्ध राहील तसेच ऑक्सिजन लेव्हल कमी होणार नाही.
विटामिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती चांगल्याप्रकारे वाढेल म्हणून आवळा हा पदार्थ मुलांना नक्की खायला द्यायचे आहे तसे दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे हळदी चे दूध. हळद दूध रात्री झोपताना मुलांना द्यायचा आहे व एक कप दूध त्यांना द्यायचा आहे. एक चमचाभर हळद त्या दुधामध्ये आपल्याला टाकायचे आहे व खारीक पूड सुद्धा आपल्याला त्याच्या मध्ये टाकायचे आहे किंवा चुकले खजूर असतात ते ते कुठून बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि एक चमचा भर पावडर त्या दुधामध्ये टाकायची आहे.
असे केल्याने लहान मुलांचे हाडे मजबूत होतात आणि ताकद येते. खारी ही मुलांच्या छातीमध्ये कफ होऊ देत नाही त्याचप्रमाणे एनर्जी या दुधामधून लहान मुलांना मिळते व रात्री झोपताना अर्धा किंवा एक ग्लास दूध त्यांना प्यायला द्यायचे आहे. तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे भिजवलेले बदाम किंवा भिजवलेले शेंगदाणे व ज्यांना बदम टाकायचे असेल तर बदाम घेऊ शकतात व ज्यांना शेंगदाणे हवे असतील तर शेंगदाण्याचा देखील वापर करू शकतात.
मुठ भर शेंगदाणे भिजत घालून सकाळी नाश्ता च्या वेळेस खाऊ शकतात.बदाम आणि शेंगदाणा मध्ये प्रोटीनची मात्रा खूप जास्त प्रमाणात आहे. कोणत्याही आजारांशी लढण्यासाठी लहान मुलांना प्रोटीन ची गरज असते, त्या आजारांविरुद्ध लढण्याची ताकद त्या मुलांमध्ये येते म्हणून आपल्याला शेंगदाणे किंवा बदाम त्यांना खायला द्यायचे आहे. हेच ते तीन पदार्थ आहेत जे पदार्थ आपण आत्तापासूनच लहान मुलांना द्यायला सुरुवात करायची आहे. वायरल इन्फेक्शन ची लढण्याची ताकद त्यांच्यामध्ये यायला पाहिजे.या तीन पदार्थांमधील एकतरी पदार्थ मुलांना अवश्य द्यायचा आहे तसेच हा उपाय अतिशय फायदेशीर आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.