घरात या वस्तू असतील तर घरात राहू केतूचा वास असेल लगेच बाहेर काढा या वस्तू
नमस्कार मित्रांनो,
घरात या वस्तू असतील तर घरात राहू केतूचा वास असेल लगेच या वस्तू तुम्ही बाहेर काढा नाहीतर तुमच्या घरात सुद्धा राहू केतूचा वास होईल. म्हणून या वस्तू आपल्या घरात कधीच ठेवायला आपण नाही पाहिजे.
मित्रांनो आपल्या घरात चुकूनच काही अशा वस्तू असतात ज्यामध्ये नकारात्मकता असते वाईट शक्ती असते किंवा राहू केतूचा वास सुद्धा असतो. हो मित्रांनो तुम्हाला हे नवीन वाटत असेल परंतु आपल्या घरातल्या काही वस्तू आहेत ज्यामध्ये राहू केतूचा वास असतो. आपण त्याच वस्तूंबद्दल आज जाणून घेणार आहोत.
तर अशा दोन वस्तू आहेत ज्या आपल्या घरात असतील. तर त्यामध्ये राहू-केतू असू शकतात राहू केतूचा वास असू शकतो, राहू केतूचा दोष असू शकतो आणि आपले काम पूर्ण होणार नाही. आपले मन शांत राहणार नाही, घरात नकारात्मकता, कटकटी हे सगळं सुरू राहील.
फक्त या काही आपल्या घरातल्या वस्तूंमुळे काही गोष्टींमुळे तर मित्रांनो यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरातील तुटलेले फुटलेले लोखंडाचे भांड असतील. लोखंडाचे भांडे कढई असेल, काही तरी असतीलच लोखंडाचे भांडे किंवा स्टीलचे भांडे भांडे, जर्मनीचे भांडे कोणतेही भांडे असतील,
खास करून लोखंडाचे भांडे जे तुटलेले फुटलेले आपण वापरत नसू तसे भांडे ते तुम्ही लगेच बाहेर काढावे. तर त्यांचे काम नाहीये. ते तुटलेले फुटलेले आहे तर त्यांना तुम्ही बाहेर काढा. भंगारमध्ये विकून टाका किंवा कोणाला तरी दान द्या. पण घरात ठेवू नका. कारण त्यामध्ये ठेवून ठेवून राहू केतूचा वास होतो.
न का रा त्म क तेथे संचारते म्हणून हे लोखंडाचे भांडे कधीच घरात ठेवायला नाही पाहिजे. खास करून तुटलेले फुटलेले नवीन असतील, चांगले असतील तर ते तुम्ही ठेऊ शकता. पण तुटलेले फुटलेले अजिबात ठेवायचे नाही.
मित्रांनो दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरात जर फुटलेला तडा गेलेला काच असेल, मग तो कोणताही काच असू द्या. खिडकीचा असेल किंवा कपाटाचा असेल कुठलाही काच असेल तो अजिबात ठेवू नका. त्याला लगेच बदलून टाका आणि फुटलेला काचा फेकून द्या.
फुटलेल्या काचामध्ये राहूचा वास असतो आणि याच्यामध्ये न का रा त्म क संचारते आणि आपल्याला अनेक दोष, आपले काम होणार नाही, घरात काहीना काही सुरु असेल म्हणून या दोन वस्तू लोखंडाचे तुटलेले फुटलेले लोखंडचे भांडे आणि फुटलेला तडा गेलेला काच लगेच बाहेर काढा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.