घरात पिरॅमिड कुठे ठेवावा…त्यामागचे रहस्य काय आहे जाणून घ्या…
नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ मंडळी धार्मिक दृष्ट्या तसेच वैज्ञानिक दृष्ट्या पिरॅमिड ला फार महत्त्व आहे. वास्तू शास्त्रानुसार पिरॅमिड हे अँटी बायोटिक चे काम करते. म्हणजेच ते घरातील घातक किटाणू, बॅक्टरिया मारण्याचं कार्य करते.
पिरॅमिड घरात, आपल्या कामाच्या ठिकाणी ठेवल्यास आपल्याला अनेक फायदे होतात. मंडळी सर्वात आधी आपण पाहूया.
मंडळी घरात तांबे, पितळ किंवा पांच धातूचेच पिरॅमिड ठेवावे. वास्तुदोष दूर करण्यासाठी तांब्याचेच पिरॅमिड ठेवावे. घरामध्ये केव्हाही लोखंड किंवा अल्युमिनियम चे पिरॅमिड ठेऊ नका. लाकडाचे पिरॅमिड सुद्धा ठेऊ शकता.
मंडळी पिरॅमिडच्या पृष्ठ भाग हा उत्तर दक्षिण म्हणजे एका सरळ रेषेत असायला हवा. तिरकस नसावा. जर एखाद्या खोलीत नकारात्मकता जाणवत असेल तर ठिकाणी हा पिरॅमिड नक्की ठेवावा. त्यामुळे तेथील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल व सकारात्मक ऊर्जा मिळेल.
मंडळी पिरॅमिड हे आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात. नकारात्मक वातावरणात पिरॅमिड ठेवल्यास तेथील नकारात्मक कंपणाना सकारात्मक कंपणां मध्ये बदलतात. पिरॅमिडच्या शक्ती कधीही कमी होत नाही.
पिरॅमिडच्या वरचा भाग गरम व सकारात्मक ऊर्जा देतो. खालचा भाग थंड असतो व नकारात्मक शोषण करतो. पिरॅमिड हा अत्यंत प्रभावशाली असते. पिरमिस्मुळे आपल्या आत्मविश्वास मध्येही भर पडते.
आपल्या कामाच्या व व्यवहाराच्या ठिकाणी ठेवल्यास आपल्याला योग्य ते सकारात्मक बदल पाहायला मिळतात. पिरॅमिड मुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. तसेच पिरॅमिड आजारांवरही फायदेशीर ठरते.
पिरॅमिड मध्ये रोज पाणी भरून ठेवल्यास व ते पाणी रोज पिल्यास त्वचेचे आजार, भाजणे तसेच अनेक आजार बरे होतात. शारीरिक तसेच मानसिक आजारही बरे होतात.
याशिवाय पिरॅमिडच्या पाणी झाडांना टाकल्याने ते चांगल्या प्रकारे बहरतात.
टीप – या पोस्ट मागचा उद्देश अंध श्रद्धा पसरवनेचा नाही आहे. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.