फुफ्फुस 10 पट वेगाने काम करेल; सर्दी पडसे 30 सेकंदात होईल गायब, सर्दी खोकला उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढेल, ऑक्सिजनची पातळी वाढेल, सर्दी ,खोकला लवकर दूर होईल करा हा एक घरगुती उपाय. सध्याच्या काळामध्ये सर्दी खोकला आला तरी आपल्याला चिंता होऊ लागते आणि आपण काळजी करू लागतो पण या उपायाच्या फक्त एकाच फरकामुळे तुमचे सर्व आजार दूर होणार आहे.
तुमच्या शरीरामध्ये सर्दी खोकला कफ खूप मोठ्या प्रमाणावर साचला असेल तर तो सुद्धा बाहेर पडण्यासाठी या उपायाच्या मदतीने पूर्ण होणार आहे. तुमची खूप फुप्फुस पूर्णपणे स्वच्छ होऊन जातील आणि यामुळे ऑक्सिजन सुद्धा चांगल्या प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये राहील. हा उपाय फक्त आपल्याला एकदा केल्याने त्याचे परिणाम तुम्हाला जाणवू लागतील.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहे, त्यातील पहिला पदार्थ म्हणजे त्रिकूट पावडर. ही पावडर आपल्याला मेडिकल च्या दुकानावर तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते. ही पावडर तुम्ही घरी बनवून स्टोर सुद्धा करू शकता. ही पावडर बनवण्यासाठी आपल्याला काळी मिरी, पिंपळी व सुंठ यांची समप्रमाणात मिश्रण करायचे आहे नंतर आपल्याला पाव चमचा ही पावडर घ्यायची आहे.
त्यामध्ये एक चमचा मध टाकायचे आहे मग हे खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी मानले आहे त्यानंतर हे दोन्ही मिश्रण एकत्र करून त्याचे चाटण बनवायचा आहे .अशा पद्धतीने हा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय आपल्याला जेवण झाल्यानंतर अर्धा तासानंतर करायचा आहे हा उपाय केल्यानंतर कोणतेही पदार्थ खायचे किंवा करायचे नाही अशा पद्धतीने हा अतिशय सोपा घरगुती उपचार आहे.
हा उपाय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होऊन जाणार आहे आणि तुमच्या फुप्फुस मधील तिची काही घाण साचली आहे ती सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.