मासिक पाळी लवकर येण्यासाठी घ्या फक्त हा १ काढा; ३ दिवसातच मिळेल रिजल्ट.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण मासिक पाळीवर एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय घरगुती आहे. आजच्या लेखामध्ये आपण एक उपाय करणार आहोत त्या उपायांमध्ये या दोन वस्तू पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने उकळून त्याचे दिवसभरातून दोन ते तीन वेळा सेवन करायचे आहे. फक्त तीन दिवसांमध्ये थांबलेली मासिक पाळी आहे ती तुम्हाला येऊ लागेल.
हा उपाय अतिशय साधा सोपा आणि घरगुती आहे आणि त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातीलच दोन महत्त्वाच्या वस्तू लागणार आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे.जर आपल्या शरीरामध्ये उष्णता अति प्रमाणात वाढले असेल तर अशावेळी एक पांढरा कांदा घेऊन त्यामध्ये जीरा व खडीसाखर टाकून त्यानंतर गायीचे साजूक तूप टाकल्यावर याचे आपण सेवन केल्याने आपल्या शरीरातील उष्णता लवकर कमी होण्यास मदत होणार आहे.
अनेकदा आपल्याला मधमाशी चावल्या मुळे चावलेल्या ठिकाणी सूज येऊन जाते अशा वेळी आपल्याला पांढ-या कांद्याचा रस लावायचा आहे त्यामुळे सूज येणार नाही व सूज आली असेल तर ती लवकर उतरण्यास मदत होईल. जर तुमच्या छातीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कफ झाला असेल तर अशा वेळी आपण पांढ-या कांद्याचा रस प्यायल्याने आपल्या शरीरातील कफ पातळ होतो आणि आपल्याला कफाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते.
जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होत असेल, ऊन लागले असेल तर अशावेळी पांढ-या कांद्याचा रस तयार करून त्यामध्ये जिरे व खडीसाखर मिक्स केल्याने हे पेय प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते त्याच बरोबर जर तुम्हाला ऊन लागले असेल तर त्याचा प्रभाव सुद्धा कमी होतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे त्या पदार्थाचे नाव आहे गुळ.गुळ मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे औषध गुणधर्म उसामध्ये उपलब्ध असतात ते सारे आपल्याला गुळामध्ये उपलब्ध होऊन जातो.
आयुर्वेदिक शास्त्रामध्ये गुळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील लघवी सुद्धा स्वच्छ होते व साफ होते. गुळ हा पित्त नाशक आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन ग्लास भर पाणी एका पातेल्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पांढऱ्या कांद्याचे काही तुकडे टाकायचे आहे त्यानंतर एक चमचा गूळ त्या मध्ये मीक्स करायचा आहे त्यानंतर ही दोन्ही मिश्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला उकळुन घ्यायचे आहे.
चांगल्या पद्धतीने उकल झाल्यानंतर गाळणी च्या सहाय्याने हा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे जर आपल्याला मासिक पाळीचा त्रास होत असेल तर अशा वेळी आपण दिवसभरातून दोन वेळा सातत्याने तीन दिवस हा उपाय केल्यामुळे तुमची थांबलेली मासिक पाळी लवकर येईल व अन्य सुद्धा तुमच्या शरीरातील ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या नष्ट होणार आहेत आणि तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल म्हणून हा उपाय अवश्य करून पहा आणि आपले जीवन आरोग्यमय बनवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.