फक्त 3 दिवस हा जादुई उपाय करा; चेहरा इतका गोरा होईल कि आरशात परत परत पाहाल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेक जणांच्या चेहऱ्यावर काळे डाग आलेले असतात , अनेकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतात त्याचबरोबर अनेक जण चेहऱ्यावर पडलेल्या पिंपल्स मुळे त्रस्त झालेले असतात त्याचबरोबर अनेकांना अचानकपणे चेहऱ्यावर वांग येण्याची समस्या निर्माण होऊ लागते. या सर्व समस्यांमुळे आपला चेहरा बिघडून जातो म्हणूनच आपला चेहरा तजेलदार गोरा ठेवण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असा उपाय आजच्या या लेखामध्ये सांगणार आहोत.
हा उपाय केल्याने तुमचा चेहरा अगदी गोरा होईल त्यामुळे चेहरा वारंवार तुम्ही आरशामध्ये पाहू लागावे असा महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल.. हा उपाय अगदी घरगुती असा नैसर्गिक आहे परंतु हा उपाय आपल्याला 3 दिवस करायचा आहे.
हा उपाय केल्याने आपला चेहरा एकदम चमकू लागेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे त्या पदार्थाचे नाव आहे दुधाची साय. दुधाची साय आपल्या चेहऱ्याच्या पालन पोषणासाठी अतिशय महत्त्वाची आहे. या दुधाच्या सायीमध्ये अँटी एजंट तसेच प्रोटिन व जीवनसत्व सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात जे की आपल्या त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या पासून पासून वाचवतात.
अनेकदा चेहऱ्यावर काळे डाग हे आपल्या चेहऱ्यावरील मृत पेशी मुळे निर्माण होत असतात त्या मृ”त पेशींना दूर करण्याचे कार्य सुद्धा दुधाची साय करत असते. याच्यातील लॅक्टिक ऍसिड मुळे चेहऱ्यावरील टॅनिन दूर होते यामुळे उजळण्यास मदत होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा दुधाची साय सहानी वर टाकायची आहे हा उपाय करण्यासाठी आपला दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचं नाव आहे बदाम.
बदाम मध्ये जीवनसत्व ई भरपूर प्रमाणामध्ये असते. त्याचबरोबर त्वचा उजळण्यासाठी बदाम महत्त्वाची भूमिका बजावते त्यानंतर आपल्याला दुधाच्या साई मध्ये एक बदाम हलक्या हाताने उगाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक जादई पदार्थ मिसळायचा आहे , त्या पदार्थाचे नाव आहे आंबेहळद. आंबे हळदीचा उपयोग चेहऱ्यावरील काळे डाग तसेच वांग दूर करण्यासाठी केला जातो.
यामध्ये अंतीबॅक्टरियल ,इन्फला मेंट्री असे गुणधर्म असल्यामुळे हे त्वचेचा पोत सुधारतो त्याचबरोबर रंग उजळण्यासाठी आंबेहळद खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते त्यानंतर सहानिवर अर्धा चमचा दुधाची साय टाकून पुन्हा आपल्याला आंबेहळद हलक्या हाताने उगळायची आहे. चांगले मिश्रण तयार झाल्यानंतर हीच पेस्ट आपल्याला चेहऱ्यावर लावायची आहे. असे एकवीस दिवस केल्याने आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग लवकरच दूर होतील आणि आपला चेहरा उजळून लागेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.