एक वेळ काहीच नाही केले तरी चालेल पण गुरुवारी ही कामे करू नका! नाहीतर ओढावेल भारी संकट
नमस्कार मित्रांनो,
गुरुवार म्हणजे देवी लक्ष्मीचा तसेच गृहसपती देवांचा वार गुरुवार हा धर्माचा दिवस असतो. आपल्याला माहीतच आहे ब्राह्मनांमध्ये एकूण नऊ ग्रह आहेत. त्या ग्रहांपैकी सर्वात वजनदार व जड ग्रह म्हणजे गुरू आहे. यामुळेच या दिवशी आपण काम केल्याने आपले शरीर हलके होईल किंवा घर हलके होईल असे कामे करू नये.
जसे फरशी पुसणे, केस धुणे इत्यादी कामे गुरुवारी केल्याने शरीरात, घरात हलकेपण येते. म्हणून अशी कामे गुरुवारी करू नयेत. यामुळे गुरू ग्रह हलका होतो. गुरू ग्रहाचा वैवाहिक जीवन व नोकरी व्यवसायात खुप मोठा वाटा असतो.
गुरू ग्रह धर्म आणि शिक्षकेचा कारक आहे.जर आपण गुरुवारी ही कामे केली तर आपला गुरू ग्रह हलका होतो.
धार्मिक व शैक्षणिक बाबी अडचणीत येतात. अभ्यासात मन लागत नाही. धार्मिक कार्यक्रमध्ये इंरेस्ट कमी होतो.
गुरुवारी जर घरातील स्त्रींनी किंवा महिलांनी ही कामे केली तर तिच्या पतीला नोकरी व्यवसायात प्रॉब्लेम व अडचणी येतात. तसेच मुलामुलींचे शिक्षणात अडचणी येतात. म्हणून या दिवशी महिलांनी केस धुवू नये.
तसेच नखे कापणे, दाढी करणे, कटींग करणे, फेशल करणे यासारखे शरीराचे हलके पण येईल असे कोणतेही काम करू नये. गुरु ग्रहाला जीवन मानले जाते आणि गुरुवारी जर अशी कामे करून गुरू ला हलके केले आपले आयुष्य कमी होते.
त्याचबरोबर आपल्या घरातील ईशान्य दिशा ही गुरू ग्रहाची दिशा आहे. म्हणुन गुरुवारी या दिशेची साफसफाई टाळावे. तसेच घरातील जाळे काढणे, भंगार समान काढून विकणे, बेडशीट चादरी असे जड कपडे धुणे, कोपऱ्या कोपऱ्यातील सामान काढून आवरणे, फरशी पुसणे, घर धुणे, आठवड्याची साफसफाई करणे अशी घराला हकलेपण येईल अशी ही कामे गुरुवारी कधीच करू नयेत.
यामुळे घरातील मुलेमुली, सदस्य सर्वांच्या जीवनावर, शिक्षणावर व नोकरी व्यवसायवर त्याचा वाईट प्रभाव पडतो. आज काल घरी भांडे धुणे, फरशीसाठी एक मावशी येते. आठवणीने तिला गुरुवारी फरशी पुसण्याची सुट्टी द्यावी.
गुरुवारी शक्यतो सूर्यास्तानंतर कपडे धु नयेत. गुरुवारी हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे. म्हणुन या दिवशी जर लक्ष्मी नारायण या दोघांचे पूजा केल्यास पती पत्नीतील प्रेम वाढते. त्याबरोबरच घरात धनसंपदा येते. जर तुम्हाला नोकरी मध्ये अडचणी येत असतील, प्रमोशन मिळत नसेल तर त्याचे कारण गुरू ग्रह कमजोर असणे हेच असु शकते.
म्हणुन तुम्ही ही कामे गुरुवारी करीत असाल तर आताच बंद करा. गुरू ग्रह कमजोर झाल्यास धन हानी होते. उत्पनाचे मार्ग बंद होतात म्हणुन ज्या कामांनी गुरू हलका होईल अशी कामे गुरुवारी करूच नये.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.