थकवा,अशक्तपणा क्षणात गायब, आयुष्यभर चष्मा लागणार नाही, हे जबरदस्त फळ एकदा नक्की खा.!

थकवा,अशक्तपणा क्षणात गायब, आयुष्यभर चष्मा लागणार नाही, हे जबरदस्त फळ एकदा नक्की खा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजच्या या धावत्या जगात माणसाला स्वत: करीत अजिबात वेळ नाही आहे. माणसाला कामाचा प्रेशर एवढे असते की त्याला नीट जेवण सुद्धा जेवायला मिळत नाही. 12 महिने 365 दिवस फक्त काम आणि काम या सगळ्या मुळे होते काय ? माणसाच्या जीवनात उद्भवतात आरोग्य संबंधीत अनेक समस्या होय. आज काल पोट दुखी व अंग दुखी समान्य आहेच मात्र अजून एक आजार आहे जो प्रत्येक खूप समान्य बनला आहे तो म्हणजे थकवा आणि अशक्तपणा.

माणसाला थकवा आणि अशक्तपणा जाणवायला लागला की माणूस कोणतीच गोष्ट योग्य प्रकारे करु शकत नाही त्याच्या अंगा मधली सर्व ताकद संपलेली असते. तसेच याचा विपरीत परिणाम मानवाच्या कामावर देखील होतो. अशक्तपणा आल्यास शारी’रिक संबंध बनवताना देखील अनेक समस्या येवू शकतात व यामुळे आपला साथीदार हा असंतुष्ट होतो व शारी’रिक सुख देखील हिरावले जाते.

थोडासा काम केलेत तरी तुम्हाला थकवा जाणवतो. आज काल बाजारात अनेक गोळ्या औषधे मिळतात ज्यांच्या सेवनाने तुम्ही तुमच्या शरीरातील शक्ती वाढवू शकता. मात्र या गोळ्या व औषधांचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम दिसून येतो. आपल्या शरीरावर व किड’नी वर या गोळ्या दुष्परिणाम करतात याचा त्रास पुढे जाऊन आपल्याला होतो. मित्रांनो आता घाबरण्याचे काहीच कारण नाही आम्ही आमच्या या लेखा द्वारे तुमच्यासाठी असा एक राम बाण फळ घेऊन आलो आहे जे खाताच तुमचा थकवा व अशक्तपणा कमजोर नजर त्वरित बरे होतील तुम्ही सुद्धा एक समान्य व आनंदी जीवन जगू लागाल. म्हणून हा उपाय जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो कामाचा ताण जास्त असला अथवा कोणत्या प्रकारची मानसिक अथवा शारीरिक मानसिक समस्या असेल तर थकवा जाणवू लागतो. या साथी आम्ही एक आयुर्वेदीक व रामबाण फळ आणले आहे. हे फळ खूपच रुचकर आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे फळ आवडते चला तर बघूया नक्की काय आहे हे फळ ? चिकू तर सगळ्यांनीच पहिला असेल.

चिकू हे गोड व स्वादिष्ट व्यंजन आहे. चिकू हे फळ मधूमेह झालेले रुग्ण सोडले तर सगळेच सेवन करु शकतात. चिकू खाण्याचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात खाल्ले जाणारे फळ म्हणजे चिकू याच्या सेवनाने आपले पचनतंत्र व अन्नाशय मजबूत होते. सोबतच आपली रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढवण्याचे काम हा चिकू करतो. सोबतच चिकू मध्ये जीवनसत्व क असते ज्या मुले आपली त्वचा चमकदार बनते. या मध्ये जीवनसत्व अ देखील मुबलक असते ज्या मुळे आपली दृष्टी देखील चांगली बनते. म्हणून आठवड्यातून तीन ते चार वेळा चिकूचे सेवन केले पाहिजे.

मित्रांनो चिकू या फळात खूप प्रमाणात फायबर असते आणि हे फायबर आपल्या पचनक्रियेसाठी आपल्या पोटातील अन्नाच्या पचन होण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. हे फळ जर तुम्ही सेवन करत असाल तर तुमची पचन क्रिया जलद होते व तुम्हाला कधीच पोटाचे आजार होणारच नाहीत. सोबतच तुमचे आतडे देखील या चिकूमुळे स्वच्छ होते. चिकू खाल्याने बद्धकुष्ट सारखे आजर देखील बरे होतात.

यातील घातकंमुळे तुम्हाला जर आजार होणार असेल तर तो ही टळेल. परंतू चिकू हा नेहमी पुर्ण पिकलेला असेल तेव्हाच खावा. कही लोकांची अशी तक्रार असते की चिकू हे थंड फळ आहे आणि याच्या सेवनाने आपल्याला हिवाळ्यात सर्दी व पडसे होवू शकते. मात्र हा विचार साफ चुकीचा आहे काही प्रमाणात चिकू या फळाचे सेवन केल्यास तुम्हाला होणारी सर्दी बरी होईल.

होय सर्दी कमी करण्याचे घटक देखील निसर्गाने या फळात दिलेले आहेत. तसेच हाडे मजबूत करण्यासाठी लागते ते कॅल्शीयम. चिकू या फळात कॅल्शीयम हे मुबलक प्रमाणात मिळते म्हणूनच चिकूचे सेवन लहान मुले व म्हातारी माणसे यांनी जरूर करावे. चिकू खाल्याने आपल्याला जाणवणारा थकवा कमी होतो. शरीरात नवीन एक ऊर्जा निर्माण होवू लागते. तुम्ही या चिकूचे सेवन सकाळ संध्याकाळ रोज केलेत तर तुम्ही कधीच अशक्त पडणार नाही. सोबतच तुमची डोळ्याची दृष्टी देखील प्रखर होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *