फक्त १५ दिवसच खा हा पदार्थ; शरीरात असे चत्मकार होतील ज्याने तुम्हीसुद्धा चकित व्हाल.!

फक्त १५ दिवसच खा हा पदार्थ; शरीरात असे चत्मकार होतील ज्याने तुम्हीसुद्धा चकित व्हाल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि मासिक पाळी संदर्भातील समस्यांवर घरच्या घरी उपाय करा.आज महिलांकरता खूपच नॅचरल आणि घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने मानसिक पाळीच्या काही समस्या असतील तसेच पाळी टायमावर नसणे किंवा पाळी वेळी अवेळी येणे त्याचप्रमाणे स्त्रियांना जास्त ब्लडिंग होणे किंवा काय स्त्रियांना कमी दिवस ब्लडिंग होणे या त्रासापासून सुटका करून देण्यास आपण आज खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय जाणून घेणार आहोत.

त्याचप्रमाणे मासिक पाळी येणे हे महिलांकरता खूपच फायदेशीर आहे कारण यामुळे शरीरामध्ये नको असलेले घटक निघून जातात परंतु पाळी येऊन गेल्यानंतर तुमच्या शरीरातून वाईट डिस्चार्ज निघत असतील किंवा जास्त दिवस रक्त शार होत असेल तर याकडे दुर्लक्ष मुळीच करू नका. त्याचप्रमाणे पाळीविषयी कुठल्याही समस्या असतील त्या विषयी दुर्लक्ष अजिबात करू नका त्यासाठी हा घरगुती उपाय करा.

जर हा त्रास घरगुती उपायाने दूर होत नसेल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या परंतु अशा या भयंकर समस्यांना टाळू नका. या उपायाने देखील तुमच्या समस्या निघून जाणार आहेत. फक्त हा उपाय तुम्हाला बारा दिवस न चुकता करायचा आहे. त्याचप्रमाणे मेथी दाण्याची पावडर किंवा बडीशेप ची पावडर तयार करून ठेवू शकता व वेळोवेळी त्याचा देखील वापर करू शकतात परंतु पावडर केल्यामुळे ते कडू लागते आणि आपण ते पिण्याचे टाळतो त्याचप्रमाणे आपण मेथी दाणे घेऊन रात्री पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत.

रात्रभर भिजवून झाल्यानंतर सकाळी त्यातला एक चम्मच मेथी दाणे घेऊन ग्लासामध्ये घ्यायचे आहे व अर्धा चमचा भरुन त्याच्यामध्ये बडिशोप टाकायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये खडी साखरेचा वापर करायचा आहे .खडीसाखर नसेल तर मधाचा देखील वापर करू शकतात .खडीसाखरेची पावडर करून घ्यायची आहे व एक चमचा त्या ग्लास मध्ये टाकायची आहे त्यानंतर त्या ग्लास मध्ये अर्धा ग्लास भरून पाणी टाकायचे आहे.

येथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर ते मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे ज्या महिलांना मानसिक पाळी च्या दरम्यान त्रास होतो व वाईट डिस्चार्ज होतो अशा महिलांनी हे पाणी प्यायचे आहे आणि याचा वापर सकाळी अनुशापोटी करायचा आहे. अशा वेळी तुम्हाला पाळी येण्याच्या चार दिवस अगोदर किंवा पाळी गेल्याच्या चार दिवसानंतर असा हा कोर्स पूर्ण बारा दिवस करायचा आहे.

असे केल्याने पाळी विषयी समस्या दूर होऊन जातील परंतु वाईट डिस्चार्ज जरी होत असेल तरीही ही समस्या दूर होईल आणि हे सकाळी अनुशापोटी कोमट असतानाच प्यायचे आहे.एका वेळेस जास्त मिश्रण तयार करून ठेवू नये. ज्यावेळेस हवे त्यावेळेस तयार करून द्यावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *