रोज फक्त 1 चमचा खा 100% लठ्ठपणा पासून मुक्ती; पहिल्या दिवसापासूनच होईल वजन कमी.!

रोज फक्त 1 चमचा खा 100% लठ्ठपणा पासून मुक्ती; पहिल्या दिवसापासूनच होईल वजन कमी.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे. कामाच्या ताणतणावाखाली अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे आणि यामुळेच आपल्या आहाराच्या खाण्यापिण्याच्या वेळा सुद्धा बदललेले आहेत म्हणूनच अनेकदा आपण घरचे पदार्थ खाणे ऐवजी बाहेरचे पदार्थ खाणे पसंत करत असतो कारण की प्रत्येकाकडे वेळेची कमतरता असल्यामुळे झटपट तयार झालेले पदार्थ आपण सध्याच्या दिवसांमध्ये खात आहोत यामुळे आपल्या वेळ वाचते पण त्याचबरोबर आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा पाहायला मिळत आहे.

बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर जे काही आपण चमचमीत पदार्थ खातो त्यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो त्याच बरोबर जंक फूड मैद्यापासून बनवलेले पदार्थ. हे पदार्थ वारंवार खाल्ल्याने आपल्या शरीरावर चुकीचा परिणाम होतो आणि परिणामी लठ्ठपणा वाढू लागतो कारण की अनेकदा मैद्यापासून बनवलेले पदार्थ हे आपल्या शरीरामध्ये पचण्यासाठी खूप वेळ घेतात आणि शरीरामध्ये पचन व्यवस्था व्यवस्थित न झाल्यामुळे अनेक त्रास सुद्धा आपल्याला उद्भवण्याची शक्यता असते.

आपल्यापैकी अनेकांना अतिरिक्त चरबी चा त्रास असतो आणि यामुळे अनेकदा लठ्ठपणा निर्माण होतो. या लठ्ठपणामुळे प्रत्येक जण मोठा दिसू लागतो व बारीक दिसण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करतो परंतु काही केल्या बारीक होण्याचे नाव काही आपण घेत नाही. परिणामी जास्त तणाव निर्माण होत असतो म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमची लठ्ठपणाची समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. हा उपाय अतिशय सोपा जरी असला तरी अत्यंत प्रभावी आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात तसेच पहिला पदार्थ म्हणजे जिरे. जिरे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्याची शक्ती असते म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी तीन ते चार चमचे जिरे घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला पावडर बनवायची आहे.

त्यानंतर आपल्याला ओवा घ्यायचा आहे. ओवा सुद्धा आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो व यामध्ये सुद्धा अशी काही औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराची पचनसंस्था मजबूत करण्याचे कार्य करतात. तिसरा घटक पदार्थ आपल्याला बडिशोप घ्यायची आहे. बडिशोप अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील चयापचय क्रिया चांगली होते त्याच बरोबर लठ्ठपणा कमी करणारे असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे लठ्ठपणा फारसा आपल्या शरीरावर जाणवू लागत नाही.

आता आपल्याला हे तिने पदार्थ एकत्र करायचे आहे त्यांना हलके भाजून घ्यायचे आहे त्या नंतर मिक्सरमध्ये यांची पावडर करायची आहे. जर तुम्ही यांची पावडर केली असेल ते तरी चालेल अशावेळी आपल्याला तिने पावडर एकत्र करून तव्यावर भाजून घ्यायचे आहे आणि आपल्याला थोडीशी चवीनुसार सैंधव मीठ टाकायचे आहे. आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी घेऊन एक चमचा या तिन्ही पदार्थांची पावडर घ्यायची आहे.

दिवसभरातून हे मिश्रण दोन वेळा हे सेवन करायचे आहे ,अशा पद्धतीने आपण जर एक महिना हा उपाय सातत्याने केला तर तुमच्या पोटावरील अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होऊ लागेल. तुमचे पोट कमी होऊ लागेल आणि परिणामी तुमचे वजन सुद्धा कमी होऊ लागेल म्हणून अशा पद्धतीने अगदी सहज करता येणारा हा उपाय अवश्य करा आणि आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी लवकर कमी करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *