घरात या दिशेला चुकूनही ठेवू नये चप्पल बूट; नाहीतर घरात येऊ शकते कायमची दरिद्री.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या जीवनामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्रामध्ये अनेक अशा काही गोष्टी सांगण्यात आलेले आहेत की त्या नेमका वस्तू कुठे ठेवाव्यात व कुठे ठेवू नयेत त्याचबरोबर वास्तुशास्त्र मध्ये अनेक वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्यामुळे त्याचे आपल्याला चांगले फळ व योग्य ठिकाणी ठेवल्यामुळे त्याचे योग्य फळ प्राप्त होत असते.
म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण नेहमी पाहत असतो. वास्तुशास्त्रातील काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे म्हणूनच जर आपण वास्तुशास्त्रानुसार आपले घर जर बनवले तर त्याचा आपल्याला शुभ फळ मिळत असते त्याचबरोबर आपल्या घरातील वापरात असलेली व वापरात नसलेले बूट चप्पल योग्य जागी ठेवले तर त्याचा सुद्धा आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडत असतो. जर बूट चप्पल चांगले असतील तर त्याचा वापर करायला पाहिजे.
जर खराब असतील तर ते फेकून द्यायला पाहिजे. जर आपल्या घरामध्ये बूट चप्पल असेच राहिले तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे आपल्या घरावर एकामागोमाग एक अडचण संकटे येत असतात .तुटलेल्या चपला घरांमध्ये ठेवल्यामुळे आपल्यावर शनिदेव सुद्धा नाराज होतात. आपले घर नेहमी स्वच्छ असायला हवे याचा आपल्या आरोग्यावर परिणाम जाणवतो त्याचबरोबर आपल्या आर्थिक स्थितीवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो.
चप्पल व बूट यांच्या संदर्भातील अशी एक महत्त्वाची गोष्ट आहे जर आपण त्यांच्याकडे विशेष लक्ष दिले तर आपल्या मागेल आर्थिक संकटे व इतर अडचणी दूर होऊ शकतात. जर आपण बाहेरून घरामध्ये येऊन तेव्हा आपला चपला घराच्या बाहेरच काढायला हव्यात कारण की बाहेरची माती व त्याचबरोबर नकारात्मक उर्जा सुद्धा घराच्या बाहेरच राहते, ती नकारात्मक ऊर्जा घराच्या आत प्रवेश करत नाही. आपल्या चपला व बूट या नेहमी एका बाजूला व्हायला हवा.
ज्या घरामध्ये व घराच्या बाहेर चपला इकडे तिकडे पसरलेल्या असतात अशा घरांमध्ये शनी दोष निर्माण होतो आणि शनि देवाची वक्रदृष्टी त्या घरातील सदस्यांवर पडत राहते आणि त्या घरामध्ये नेहमी आजारपण कटकटी शांतता भांडण इत्यादी समस्या वारंवार उद्भवत असतात. कधीही कुणाला चप्पल बहुत भेट म्हणून देऊ नका अन्यथा त्याचे दुर्भाग्य आपल्याला लागते.
अनेक जण आपल्या घरामध्ये चप्पल घालून वावरत असतात हे खरं तर अत्यंत चुकीचा आहे कारण की आपल्या घरातील अनेक जागा या भगवंताशी निगडित असतात ईशान्य दे दिशाही भगवंताशी असते तिजोरी ही माता महालक्ष्मी संबंधित असते, आपले किचन हे माता अन्नपूर्णा से संबंधित असते अशा वेळी जर आपण घरामध्ये चपला घालून वावरत असू तर या गोष्टींनी आपल्यावर चुकीचा परिणाम होतो आणि यामुळे आर्थिक समस्या सुद्धा निर्माण होऊ शकते.
ज्या घरांमध्ये स्वच्छता नसते अशा घरांमध्ये नेहमी आर्थिक संकट घोडावत असते. जेव्हा आपण चप्पल बूट घालून घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या सोबत राहू-केतू सुद्धा प्रवेश करत असतात आणि त्यांची वक्रदृष्टी आपल्यावर पडते म्हणूनच घरा बाहेर येताना आपल्या चपला बाहेरच ठेवायला हव्यात.
त्याचबरोबर चप्पल घालताना आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणावर वावरत होते त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर चप्पल विखुरलेल्या नसाव्यात ,अशामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि आपल्या घरामध्ये अनेक संकटं आगमन करत असतात त्याचबरोबर चप्पल चा स्टँड हा कधीच आपल्या मुख्य दरवाजापासून लागून नसावा.
आपल्या मुख्य दरवाजाच्या तीन ते चार फूट लांब असला पाहिजे त्याचबरोबर चप्पल स्टँड हा कधीही देव घर व स्वयंपाक घर यांना लागून नसावा अन्यथा तुम्हाला आरोग्य संबंधित अनेक प्रश्न व समस्या निर्माण होऊ शकतात. चप्पल स्टॅन्ड ही कधीही उघडे ठेवू नका ते नेहमी झाकलेले असावे कारण की मुख्य दरवाजापासून माता महालक्ष्मी व श्री गणेश आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात अशा वेळी जर आपण चप्पल स्टँड मुख्य दरवाजा जवळ उघडे ठेवले तर यामुळे आपल्या घरात सकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही.
चप्पल स्टँड हे पश्चिम दिशेला ठेवायला हवे. त्याचबरोबर दक्षिण पश्चिम म्हणजे निवृत्त दिशा हे चप्पल स्टँड ठेवण्यासाठी अतिशय महत्वाची दिशा मानली जाते. बेडरूम मध्ये सुद्धा चप्पल कधीच ठेवू नये यामुळे पती-पत्नी यांच्यामध्ये वाद निर्माण होतात व त्यांच्या नात्यांमध्ये अनेक समस्या उत्पन्न होतात म्हणून या सगळ्या गोष्टी कशा संबंधित असल्याने आपल्याला यांची विशेष काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.