तुळशी जवळ दिवा लावताना ही चूक करू नका; पैसा कायमचा हातातून निघुन जाईल.!

तुळशी जवळ दिवा लावताना ही चूक करू नका; पैसा कायमचा हातातून निघुन जाईल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळशीचे फायदे चमत्कार आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तेव्हा आपल्या घरात शूभतेच आगमन होते. सौभाग्याची वृद्धी होते. श्री विष्णू व माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते. जर आपण विधीनुसार पूजा केली. दररोज सकाळी तुळशीला जल अर्पण करणे व संध्याकाळी गाईच्या तुपाचा नियमितपणे दिवा लावणे खूपच श्रेष्ठ मानले जाते.

जर अशाप्रकारे तुळशीची पूजा केली तर आपल्यावर येणारी संकटे सर्वदूर होतात परंतु जेव्हा तुम्ही तुळशीजवळ दिवा लावाल तेव्हा त्या दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ अवश्य ठेवा कारण असे म्हटले जाते की दिव्याखाली तांदूळ न ठेवता दिवा प्रज्वलित केला तर घरात दरिद्री येते त्यामुळे ही चूक करू नका.

आपण जर आपल्या घरामध्ये तुळशीचे रोप लावलेले असेल तर त्यामध्ये जर दुसरे रोप उगवले असेल जसे की तुळशीचे मंजुळ खाली पडून त्या ठिकाणी नवीन रोपे उगवतात तसेच गवत सुद्धा उगवले असेल तर ते उगवलेले रोप आणि गवत आपल्याला मुळासकट उपटायचे आहे आणि ते रोपटे स्वच्छ धुऊन पिवळ्या वस्त्रांमध्ये बांधून आपल्या घरातील तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये हे रोप आपल्याला ठेवायचा आहे.

हे रोप लक्ष्मी स्वरूप आहे असे मानून आपल्याला ठेवायचे आहे आणि हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे यामुळे तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असो तुम्ही पैसा कमवत आहे पण तो टिकत नसेल नोकरी व्यापार धंद्यात नुकसान होत असेल या अशा समस्या अवश्य दूर होतील. जर तुम्ही मंदिरात किंवा अनेक ठिकाणी गेलात तिथे जर तुम्हाला तुळशीच रोप दिसले तर तुम्ही ते नक्की घरी घेऊन येऊ शकता.

हे रोप लक्ष्मी स्वरूप मानूनच आपल्याला घरी घेऊन यायचे आहे आणि पिवळ्या वस्त्रांमध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे तसेच हा छोटासा उपाय पण खूप परिणामकारक आहे. तुम्ही याचा उपाय केल्यानंतरच तुम्हाला याचा अनुभव येईल आणि हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *