रविवारच्या दिवशी चुकून सुद्धा नाही खाल्ल्या पाहिजेत या वस्तू; अन्यथा घरात येईल कायमचे दारिद्र्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहोत. जसे की आपण सर्वजण जाणतातच या सूर्यमंडळा मधील प्रत्येक ग्रहाला जी ऊर्जा प्राप्त होत असते ती सुर्यदेवांना पासून प्राप्त होत असते त्याच बरोबर जे नवग्रह मंडल आहे त्यातील प्रत्येक ग्रहाचा आपल्या जीवनावर काही ना काही परिणाम होत असतो.
आपल्या प्रत्येक शुभ कार्यात वर व प्रत्येक वाईट कार्यावर या ग्रहांचा प्रभाव जाणवत असतो. आपण सगळे जण अनेक प्रकारचे प्रयत्न करत असतो की हे ग्रह आपल्या वर चांगले परिणाम करावेत व आपण जे कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त झाली पाहिजे व कोणत्याही कार्यामध्ये अडचण येऊ नये यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची ग्रहशांती सुद्धा करत असतो म्हणूनच आपण सगळे जण प्रत्येक वाराच्या दिवसानुसार आपण त्या ग्रहाची पूजा करत असतो.
परंतु जेव्हा आपण रविवार बद्दल चर्चा करू लागतो तेव्हा रवी ग्रह हा रवी ग्रहाचा दिवस असतो परंतु हा दिवस आपण सुट्टीचा मानत असल्यामुळे त्या दिवशी अनेक प्रकारचे अयोग्य कार्य करतो जे आपण त्या दिवशी करायला नाही पाहिजे. आपणास सांगू इच्छितो की रविवार हा दिवस फक्त सुट्टीचा आणि आराम करण्याचा दिवस नाही तर तो रवी ग्रह म्हणजे सूर्य देवाचा सुद्धा दिवस मानला जातो. सुट्टीचा दिवस असल्याने आपण आणि असे काही कार्य करतो जे शास्त्रांमध्ये अयोग्य मानले गेलेले आहेत.
जर तुमच्या कुंडलीमध्ये रवी ग्रहाची स्थिती चांगली नसेल तर तुम्हाला सुद्धा रविवारच्या दिवशी असे काही काम करणे थांबवले पाहिजे जेणेकरून तुमच्यावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही. म्हणूनच या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलेलो आहोत की रविवारच्या दिवशी असे काही कार्य नाही करायला पाहिजे जेणेकरून तुमच्यावर सूर्य देवाचा कोप होणार नाही चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..
रविवारच्या दिवशी चुकून सुद्धा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करू नये असे म्हटले जाते की रविवारच्या दिवशी झाडाला पाणी अर्पण करणे ही अनिष्ट मानले जाते. आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा तेलाचा दिवा लावू शकतो.अगरबत्ती धूप दाखवू शकतो परंतु आपल्याला या दिवशी झाडाला पाणी अर्पण करायचे नाही त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या कुंडलीमध्ये रवी ग्रहाची स्थिती चांगली नसेल तर आणि तुम्हाला सुर्यदेवांना प्रसन्न करायचा असेल तर रविवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान विधी करून तांब्याच्या कलशात हळद ,कुंकू , तांदूळ टाकून आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचा आहे.
असे केल्याने आपल्याला सूर्य ग्रहाची चांगली शक्ती प्राप्त होणार आहे त्याचबरोबर त्यांचा कृपा आशीर्वाद सुद्धा मिळणार आहे व आपल्याला जे काही संकटे आहेत आपल्याला त्यांना मनोभावे सांगायचे आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे रविवारच्या दिवशी केसांना तेल लावू नये त्याचबरोबर केस कापू सुद्धा नये. आपल्या कुंडलीतील सूर्यग्रहण मजबूत करण्यासाठी सुर्यदेवांना तिळाचे तेल अवश्य अर्पण करा. जर तुम्ही हे उपाय करतात तर तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या आणि संकटापासून तुमची मुक्तता होऊ लागेल.
चला तर मग जाणून घेऊया रविवारच्या दिवशी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला नाही पाहिजे. रविवारच्या दिवशी मसुरची डाळ अजिबात खाऊ नये. हिंदू धर्म शास्त्रामध्ये साधुसंतांना व अनेक मंडळींना मसुरची डाळ देणे वर्ज करण्यात आलेले आहे त्याचबरोबर रविवारच्या दिवशी मसुरीची डाळ खाणे हे सुर्यदेवांना चालत नाही म्हणून जर आपण सूर्य देवाची आराधना करत असाल तर रविवारच्या दिवशी मसुरची डाळ अजिबात खाऊ नये त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता येऊ शकते.
त्याचबरोबर रविवारी शक्यतो कांदे लसूण यासारख्या तामसी पदार्थांचे सेवन करू नये. जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य ग्रह कमजोर असेल तर अशा वेळी या पदार्थांचे सेवन शक्यतो टाळावे त्याचबरोबर जर तुम्हाला संतान प्राप्ति हवी असेल तर रविवारच्या दिवशी संध्याकाळपर्यंत उपवास करावा. रविवारच्या दिवशी लाल माठाची भाजी अजिबात खाऊ नये.
असे म्हटले जाते कि लाल माठाची भाजी लवकर उठते लवकर नष्ट होते म्हणूनच अशा लवकर नष्ट होणाऱ्या गोष्टी रविवारच्या दिवशी सेवन करू नये. रविवारच्या दिवशी मांस मच्छी अजिबात सेवन करू नये. हे अनिष्ट मानले गेले आहे. असे मानले जाते की मासे हे सूर्यदेवाचे उपासक मानले जातात म्हणून या दिवशी मासे अजिबात खाऊ नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.