प्लॉट, जमीन, घर, फ्लॅट खरेदी करताना ही चूक करू नका; नाहीतर आयुष्यभर पच्छाताप करत बसाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्लॉट, फ्लॅट जमीन किंवा घर विकत घेण्यापूर्वी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र तील या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यायला हवे अन्यथा आपले जीवन अक्षरश: बरबाद होऊ शकते. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत आपण अनेकदा लाईट व जमीन व घर विकत घेत असतात परंतु घर विकत घेत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी अध्यात्म दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला अनेकदा विचार करायला हवा.
निपुत्रिक विधवेची वास्तू चुकूनही खरेदी करू नये निपुत्रिक विधवा म्हणजे अशी विधवा स्त्री जिला पुत्र नाही. निपुत्रिक वस्तू चुकूनही खरेदी करू नये,यामुळे दोष उद्भवू शकतो. हे दोष आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण करणारे असते.जर अशी एखादी आपण जमीन घेतलेली असेल तर त्याच्यावर संस्कार करायला विसरू नका जेणेकरून जे काही नकारात्मक प्रभाव आहेत ते बर्याच अंशी कमी होतील.
आपल्या वास्तूचे बांधकाम करताना जर वड, पिंपळ वृक्ष त्या ठिकाणी दिसून आले तर ते तोडावे लागले तर ते अत्यंत अशुभ असते कारण हे वृक्ष हिंदू धर्म शास्त्रानुसार महत्वाचे मानण्यात आलेले आहे. पिंपळ, औदुंबर हे वृक्ष फार महत्त्वाचे आहेत.हे झाड तोडून तिथे बांधकाम करू नका. जर तुम्ही काम करत आहात,एखादे आपण बांधकाम करत आहात तर अश्यावेळी ती जमीन योग्य असावी जर एखादी जमीन व्याघ्र मुखी असेल.
व्याघ्र मुखी म्हणजे जर जमीन चे समोरील भाग मोठा आणि त्यानंतरचा भाग हा छोटा छोटा होत जातो. निमुळता होत जातो अशा प्रकारची जमीन कधीच विकत घेऊ नका अशा भूमीवर घर बांधणे अत्यंत वाईट असते अनेकांनी अनुभव ,लोकांनी अनुभवलेले आहेत.जर तुम्ही कोणत्या ठिकाणी प्लॉट घेत आहात जमीन खरेदी करत आहात त्या जमिनीच्या दक्षिण दिशेला कब्रस्तान नसावा स्मशानभूमी असेल, एखाद्या खाटकाचे दुकान नसावा किंवा एखादा असा कारखाना अशी फॅक्टरी ज्या ठिकाणी विषारी वस्तू बनवल्या जातात.
या गोष्टीचा आपल्या वास्तूच्या जमिनीच्या दक्षिणेला असतील तर अत्यंत वाईट अनुभव अशा वास्तू दिसून येतात. आपल्या घरावर वास्तूवर पिंपळाची सावली पडणार नाही याचीही काळजी घ्या. पिंपळाची सावली च्या घरावर पडते ते घर निर्वंश होते म्हणजे त्या घरात मूल बाळ जन्माला येत नाही आलेली मुलं बाळ सुद्धा टिकत नाहीत, त्या घरात नेहमी संकट निर्माण होत राहतात.
आपल्या वास्तु शेजारी शाळा असेल किंवा एखादा गॅरेज वगैरे असेल मोटारीचे कारखाने वगैरे असेल या गोष्टींची काळजी नक्की घातला हवी. या गोष्टींमुळे घरातील शांतता बिघडते. तुम्ही जमीन खरेदी करत आहे किंवा ज्या घरात सशांचा वावर असेल तर ते अत्यंत शुभ असते आणि अशा प्लॉटमध्ये सुखाचा अनुभव येतो, त्या प्लॉटमध्ये प्रगती होते. ज्या ठिकाणी कोल्हा वावर असेल आणि श्वापदे हिस्त्र प्राणी आहेत तर असा प्लॉट कधीच सुखावह होत नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक घटना सातत्याने घडतात.
जर तुम्ही जागा घेत आहात आजूबाजूला देऊळ मंदिर असेल ती जागा कधीच खरेदी करू नका कारण जय घरावरती मंदिराची सावली पडते, छाया पडते किंवा मंदिराच्या झेंडा लावलेला आहे, मंदिरावर त्याची सावली पडत असेल तर अशा वास्तूत सतत दुःखदायक घटना घडून येतात. ज्या ठिकाणी आपण जमीन विकत घेत आहोत का त्याच्या आजूबाजूला हॉस्पिटल असेल किंवा स्मशानभूमी असेल तर अशा प्रकारची जागा सुद्धा शुभम आणली जात नाही अशा ठिकाणी वारंवार काही ना काही अडचणी व संकटे यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो.
या ठिकाणी अनेक मृत्यू बातम्यांचा वावर असतो आणि यामुळेच जर तुम्ही अशा ठिकाणी घर बांधत असेल किंवा विकत घेत असाल तर काही काळजी घेऊन सुद्धा आपल्याला तितकेच गरजेचे आहे. जर अशा गोष्टीवर आपण ठिकाणी जर आपल्याला फ्लॅट प्लॉट घ्यायचा असेल किंवा जमीन एखादी विकत घ्यायची असेल तर ती जमीन शुभ आहे की अशुभ आहे याची चाचणी करायची असेल तर आपल्याला त्या जमिनीवर एक मूठभर मोहरी चे दाणे टाकायचे आहेत आणि तीन-चार दिवस आपल्याला पाणी टाकायचे आहे.
जर त्या ठिकाणी मोहरीचे पीक उगवले तर याचा अर्थ ती जमीन सकारात्मक आहे त्या ठिकाणी जमिनीवर पीक उगवले नाही तर याचा अर्थ त्या जमिनीवर नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर आहे असा त्याचा अर्थ होतो. ज्या लोकांना भूमी परीक्षा करायचे आहे अशा लोकांनी जमिनीवर मध्यभागी म्हणजेच जमिनीचा केंद्रस्थानी दोन फूट व्यासाचा एक खड्डा करायचा आहे आणि सूर्यास्त होण्यापूर्वी त्या खंड्या खड्ड्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचे आहे. जर दुसऱ्या दिवशी हे पाणी तसेच आत त राहिले व जर पाणी आत मध्ये गेले असेल तर याचा अर्थ जमीन बांधकाम करण्यासाठी योग्य आहे त्या जमिनीमध्ये ओलावा आहे आणि म्हणूनच आपल्याला काही काळजी करण्याची गरज नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.