दिवसभरात एकदा लावा, घरातील मुंग्या, मच्छर,पाल, माशा छूमंतर होतील; पुन्हा घरात कधीच दिसणार नाहीत.!

दिवसभरात एकदा लावा, घरातील मुंग्या, मच्छर,पाल, माशा छूमंतर होतील; पुन्हा घरात कधीच दिसणार नाहीत.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व ठिकाणी सर्व भागांमध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे. या पावसाला सुरुवात झाल्यानंतर असंख्य ठिकाणी पाणी साचलेले असते ज्या ठिकाणी पाणी वाहते आहे अशा ठिकाणी मच्छरचे प्रमाण कमी राहते परंतु ज्या ठिकाणी पाणी साचून राहते त्या ठिकाणी डासांची वाढ होते.या दिवसात साथीचे असंख्य आजार आपणास पाहायला मिळतात, असे भयंकर आजार सध्या पाहायला मिळत आहेत.

डेंग्यू, मलेरिया चिकनगुनिया असे आजार उद्भवतात. या सर्व आजारापासून आपल्याला वाचवण्यासाठी घरात इतर डास असतील किंवा झुरळ असतील या सर्वांसाठी आजचा उपाय अत्यंत वरदान ठरणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वत्र ठिकाणी चिकचिक ओलसर असते. याठिकाणी बुरशीजन्य आजार पाहायला मिळतात. या घरगुती उपाय साठी कोणत्या बीया लागणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

बरेच जण आपल्या घरामध्ये कॉइल, लिक्विड मच्छर पळवण्यासाठी वापरतात अशावेळेस बऱ्याच व्यक्तींना दमा असणाऱ्या व्यक्तींना या धुराचा त्रास होतो किंवा लहान मुलांना त्रास होतो. यामुळे घरातील मच्छर पुर्णता जातात परंतू काही ठिकाणी जात नाही त्याचे साईड इफेक्ट घरामध्ये होऊ शकतो यासाठी आपण अत्यंत नॅचरल फायदेशीर ठरणारे उपाय करणार आहोत.

त्याने कोणत्याही व्यक्तीला साईड इफेक्ट होत नाही. सर्वात प्रथम वनस्पती आहे ती म्हणजे कडुलिंब.त्यांना पान व फुले, बिया असतात त्याला लिंबोळ्या म्हणतात. त्याच्या लिंबोळ्या आपल्याला घरी आणून वाळून द्यायचे आहेत.  वाळून झाल्यानंतर आपल्याला त्याचे बारीक चूर्ण करून घ्यायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये तीन चमचे कोकोनट ऑइल घेऊन त्याच्यामध्ये आपण तयार केलेले चूर्ण एक चमचा टाकायचा आहे.

ते मिश्रण सर्व एकजीव करून घ्यायचे आहे व नंतर परत दोन चम्मच कोकोनट तेल अजून टाकायचे आहे ते चांगले गरम करून गेल्यानंतर चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे, अशा या आयुर्वेदिक कडूलिंबा मध्ये अँटी सेप्टिक,अँटी फंगल घटक जे आहे ते वातावरण शुद्ध होण्यासाठी खूप फायदेशीर आहे सोबतच मच्छर कीटक या कडुलिंबाचा जो गंध आहे तो त्या मच्छर ला आवडत नाही.

ज्या ठिकाणी सुगंध आल्यावर तिकडे मच्छर थाबत नाही, राहत नाही आणि आपले जे वातावरण आहे ते एकदम शुद्ध आणि चांगले राहते. अशा या तेलाचा दिवा संध्याकाळी साडे पाच किंवा साडे सातच्या दरम्यान लावा. एक दिवस हा दिवा तुम्ही लावून बघा तुम्हाला याचा नक्की फायदा मिळेल. हा उपाय तुम्ही गाईच्या गोठ्या मध्ये सुद्धा करू शकतात.या ठिकाणी वाटल्यास तुम्ही या मिश्रणाचा स्प्रे मारू शकतात ज्यामुळे तेथे मच्छर राहणार नाही. हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरणारा उपाय आहे. हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *