दात काढण्यापूर्वी हा रस लावा; दातदुखी, दात किडणे यासारख्या समस्या मुळापासून होतील नष्ट.!

दात काढण्यापूर्वी हा रस लावा; दातदुखी, दात किडणे यासारख्या समस्या मुळापासून होतील नष्ट.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शरीरातील सर्वात मजबूत भाग, कडक असणारा जो भाग आहे तो म्हणजे आपले दात. ज्या व्यक्तींचे दात कायमस्वरूपी निरोगी असतात अशा व्यक्तींचा जीवन कार्य काल जास्त असतो .ते व्यक्ती जास्त दिवस जिवंत राहतात तसेच शरीरातील चे आजार होणार आहेत त्या व्यक्तींच्या जीवनात कमी येतात.

ज्या व्यक्तींचे दात किडलेले असतात अशा व्यक्तींना दात दुःखीच्या वेदना खूप भयंकर जाणवत असतात सोबतच तोंडाचा वास येण्याची समस्या असते,वारंवार हिरड्यांमधून र”क्त येणे अशा समस्या बऱ्याच व्यक्तींना त्रास होत असतो. या सर्वांच्या समस्या कमी करण्यासाठी उपाय अत्यंत महत्त्वाचा आज आपण जाणून घेणार आहोत.

प्रत्येक व्यक्तीला आपला दात खूप महत्वाचा वाटत असतो परंतु वेळेवर आणि नियमित काळजी न घेतल्यामुळे आपल्याला दाताला असंख्य प्रकारचे आजार निर्माण होतात. त्या सर्व आजारा वरती आजचा पहिला पदार्थ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे तो म्हणजे भीमसेनी कापूर. हा उपाय करण्यासाठी आपल्या भीमसेनी कापूर वापरायचा आहे. भीमसेनी कापूर च्या मदतीने दातामधील अनेक समस्या दूर करता येतात.

या भीमसेनी कापूर मध्ये अँटी बॅक्टरियल घटक मुळे या सर्व समस्या दातामध्ये असणारी जी वेदना आहे ती वेदना कमी करण्यासाठी किंवा कीड पूर्णतः जाण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते . खलबत्याच्या मदतीने कापूरची एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे.पावडर बारीक केल्यानंतर आपणास या उपासासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे आसमंतरा.

आस्मांतरा हा जिभेला आलेली सूज,घशातील सूज, हिरड्यातील फक्त आसमान तारा अत्यंत फायदेशीर ठरतो म्हणून आसमानतारा हा आपल्याला साधारण दहा ग्रॅम लागणार आहे.  आसमान तारा हा पदार्थ घेतल्यानंतर तिसरा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ सहज उपलब्ध होणारा तो म्हणजे ओवाफुल.ओवाफुल खाल्ल्याने तोंडाचा वास तर कमी करतो तर सोबतच दातामध्ये असणारे वेदना कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो म्हणून आपणास ओवाफुल वापरायचा आहे.

असे तीनही पदार्थ आपणास वापरायचे आहे.हा उपाय करण्यासाठी आपल्याला काचेची एक छोटी बॉटल लागणार आहे.छोटी बॉटल घेतल्यानंतर याच बॉटलमध्ये आपणास टाकायचे आहे. लक्षात ठेवा आपल्याला काचेचे झाकण घट्ट लावायचे आहे.

सगळे पदार्थ काचेमध्ये टाकल्यानंतर आपल्याला काही वेळ तसेच हे पदार्थ ठेवायचे आहे हे पदार्थ तसेच ठेवल्यामुळे या पदार्थांना एक लिक्विड स्वरूप प्राप्त होईल आणि हे तयार झालेले लिक्विड म्हणजे तेल आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर आपल्या घरातील कापूस आहे तो या साठी लागणार आहे.कापूसच्या मदतीने दोन ते तीन टाकायचे आहेत. तीन थेंब टाकले तर कापूस ओला होईल.

ज्या ठिकाणी दात दुखत आहे त्या ठिकाणी हा बोळा आपल्याला ठेवायचा आहे असे केल्याने तुमची दात दुखी त्वरित थांबते किंवा त्यानंतर जी लाळ तयार होते ती आपल्याला गिळायची नाही. यामुळे आपल्या दातांचे आरोग्य सुधारते. तोंडात येणारा वास पूर्ण पने कमी करतो.दातांचे अनेक आजारही पूर्ण दूर होतात. असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *