घरात चुकीच्या जागी ठेवलेली पाण्याची टाकी करते वास्तू नुकसान; लगेच पहा आणि जागा बदला.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वास्तुशास्त्र हा आपल्या जीवनाशी संबंधित समस्या सोडविण्याचा एक चांगला मार्ग आहे. हे सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेच्या तत्त्वावर कार्य करते. मित्रांनो माणसाच्या आयुष्यात सुख आणि दु:ख दोन्ही सामान परीने येत-जात असतात. कधी चढ असतो तर कधी उतार या सगळ्या शिवाय आयुष्याला काही मज्जा सुद्धा नाही. मात्र काही घरामध्ये फक्त नैराश्य आणि दु:ख कधी कमीच होत नाही असे तुम्ही ही पाहिले असेल तथा तुमच्या निदर्शनात आले असेल. या मागचे मूळ कारण आहे आपल्या घरातील वास्तुशास्त्र होय आपल्या घरातील वास्तुशास्त्र जर योग्य नसेल तर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
वास्तुशास्त्रात अश्या काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आयुष्यात चांगल्या व वाईट दोन्ही गोष्टी होवू शकतात. म्हणून आपल्या घरी नेहमी वास्तू शास्त्राचा विचार करुनच पुढची पावले उचलावी. घरातील पाण्याची टाकी कोणत्या दिशेला असावी या मध्ये देखील एक वास्तू शास्त्र आहे या टाकीची जागा जरी बदलली तरी ही तुमच्या घरावर अनेक संकटे येवू शकतात म्हणूनच आम्ही तुमच्या करीत हा लेख घेवून आलो आहे तो शेवट पर्यंत नक्की वाचा हा लेख तुमचे आयुष्य बदलू शकते.
मित्रांनो आपण वास्तू शास्त्रा नुसार सगळ्या गोष्टी केल्या तर देवी-देवतांची कृपा आपल्यावर कायम होत राहते. आपली वास्तू नेहमी हसती खेळती राहते आणि जर आपल्या घरातील वास्तू शास्त्र व्यवस्थित नसेल तर आपल्या घरात अनेक अशुभ शक्ती प्रवेश करतात आणि या शक्ती आपल्या घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात आपल्या कुटुंबाला आर्थिक हानि होवू शकते.
आपल्या घरातील पाण्याची पाण्याच्या टाकीची स्थिती व्यवस्तीत जागे वर नसल्यास अनेक संकटे आपल्या घरावर येवू शकतात. आज आपण याच विषयावर सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया घरच्या पाण्याची टाकी जागेवर नसल्यास नक्की काय संकटे येवू शकतात ? मित्रांनो पाण्याच्या संबंधीत वास्तू दोषामुळे आपल्या घरात दारिद्र येवू शकते आपल्या घरात आर्थिक समस्या येवू शकतात. सोबतच आपल्या घरात पाण्या संबंधी काही दोष असल्यास घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी पडत असते. शिवाय घरातील लहान मुलांना देखील म्हणूनच आपल्या घरातील टाकी नेहमी योग्य ठिकानी असावी.
मित्रांनो घरातील पाण्याचे स्त्रोत हे नेहमी ईशान्य बाजूलाच असावे. जर घरच्या शेजारी तलाव अथवा विहिर असेल तर तिची दिशा देखील ईशान्य असल्यास आपल्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहिल. मात्र जर तुम्हाला घराच्या खाली टाकी बनवायची असेल तर ती नेहमी घराच्या वायव्य दिशेस बनवावी. वास्तू शास्त्राच्या हिशोबाने हीच दिशा योग्य ठरू शकते.
तसेच आपल्याला जर आपल्या घरातील पिण्याच्या पाण्यासाठी बोरिंग पडायची असेल तर ती नेहमी घरच्या पूर्वेला पडावी पूर्व दिशा ही सर्व दिशांमध्ये सगळ्यात शुभ व पाण्याची दिशा मानली जाते व या दिशेस बोरिंग असली की आजू बाजूचे भूजल देखील त्या बोरिंगकडे आकर्षित होते. असे काही नियम आपण वास्तू शास्त्रात पाण्या संबंधी पाहू शकतो. या नियमांचे पालन केल्यास तुमच्या आयुष्यात कधी ही कोणता त्रास येणार नाही सोबतच नकारात्मक शक्ती या तुमच्या घरा पासून दूर राहतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.