हे चमत्कारीक तेल काळे डाग, सुरकुत्या करेल गायब; अंगाला येणारी खाज त्वरित करेल गायब, केस सुद्धा गळणार नाहीत.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चेहऱ्यावर काळे डाग आले असतील, चेहऱ्यावर सुरकुत्या आले असतील, अनेकांना वयात आल्यावर चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात त्याचबरोबर अनेकांना केसांची समस्या निर्माण होत असते.केसां मध्ये कोंडा, केस गळणे यासारख्या समस्या निर्माण होत असतात. अशा समस्या साठी आजच्या उपाया मध्ये आपण जे तेल वापरणार आहोत ते तेल अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे त्याचबरोबर अनेक व्यक्तींच्या अंगाला खाज सुटत असतील ,खरूज, नायटा ,गजकरण यासारख्या समस्या त्रास देत असतात.
अनेकांना शरीरावरील त्वचा कोरडी झाल्यामुळे तसेच बोटांमधील त्वचा कोरडी झाल्यामुळे खाज सुटू लागते. अनेकदा काखेत, जांघेत फंगल इन्फेक्शन मुळे वारंवार खाज सुटत असते अशा समस्येवर सुद्धा रामबाण असा उपाय हे तेल करणार आहे तसेच हे तेवढे उपयुक्त आहे की ज्या व्यक्तींच्या केसांच्या मुळाशी पित्त खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे केस गळती केसांमध्ये कोंडा त्याचबरोबर केसांमध्ये खवले निर्माण होत असतात.
या सर्वांवर हे तेल चमत्कारिक ठरते आणि हे तेल आपण आपल्या घरातील काही पदार्थ वापरून तयार करणार आहोत. हे तेल कशा पद्धतीने बनवायचे ? त्याचा उपयोग कसा करायचा? या सर्व गोष्टी आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटीशी बरनी लागणार आहे. त्या बरणीमध्ये आपल्याला घरातील नारळाचे पॅरॅशूट चे तेल ओतायचे आहे. नारळाच्या तेलामध्ये अंटीबॅक्टरियल ,अँटीफंगल एक्सीडेंट असे इतर गुणधर्म उपलब्ध असतात त्याचबरोबर नारळाच्या तेलामध्ये मोईशचर हा गुणधर्म असल्याने आपल्या शरीरावरील त्वचेमध्ये ओलावा कायम टिकून ठेवतो. त्या चबरोबर केसांच्या वाढीसाठी साठी सुद्धा नारळाचे तेल अतिशय उपयुक्त ठरते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला अजून एक पदार्थ लागणार आहे ,त्या पदार्थाचं नाव आहे कापूर. हा उपाय करत असताना आपल्याला घरातील कापूर वापरायचा नाही तर आपल्याला भीमसेनी कापूर वापरायचा आहे. हा भीमसेनी कापूर आपल्याला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होतो त्यानंतर आपल्याला हा कापून बारीक करून तेलामध्ये टाकायचा आहेत त्यानंतर बरणीचे झाकण लावून बाराते पंधरा तास हे तेल आपल्याला ऊन्हा मध्ये ठेवायचे आहे.
एकदा का हे कापूर तेलामध्ये व्यवस्थित मिसळल्याने त्याच्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म अधिक प्रमाणात वाढतील. अनेकदा कापुराचा उपयोग अंगावरील खाज कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो ,अशाप्रकारे आपला हा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय केल्याने तुमच्या केसांची गळती असेल ती सुद्धा थांबते म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुमचे केस गळत असतील अशा ठिकाणी हे तेल आपल्याला नियमित लावायचे आहे.
आणि त्याच बरोबर जर तुमच्या शरीराला खाज येत असेल तर हा देणार या भागावर हे तेल लावून हलकीसी मसाज करून सोडून द्यायचे आहे. अशा पद्धतीने महिनाभर जरी हा उपाय आपण रोज केला तर तुमची खाज पूर्णपणे दूर होऊन जाईल . अशा पद्धतीने हा अतिशय घरगुती साधा आणि सरळ सोपा उपाय आहे अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.