फक्त 5 वेळा खा हा 1 पदार्थ; कसलाही मुतखडा असो पूर्णपणे विरघळून जाईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मूतखडे हे एक किंवा दोन असू शकतात किंवा दोन्ही मूत्र नलिकेमध्ये असू शकतात. अनेकदा हे मुतखडे किडनी मध्ये सुद्धा असतात जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असतील तर समजा तुम्हाला मुतखडा आहे. जर तुम्हाला ओटीपोटीत वृषण जवळ भरपूर प्रमाणामध्ये वेदना होत असतील तर वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होत असेल ,लघवी करताना त्रास होत असेल, लघवी थोडी थोडी होत असेल ,उलटी होत असेल, मळमळ होत असेल, अंग गार पडत असेल , कधीकधी थंडी वाजून येत असेल, अनेकदा लघवीवाटे रक्त सुद्धा बाहेर पडत असतो आणि एकदा आपल्या शरिरांमध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्यामुळे सुद्धा या प्रकारचे दोष निर्माण होत असतात.
तुमच्या शरीरामध्ये किती प्रकारचा मोठा मुतखडा असू द्या तो मुतखडा लवकरच दुर होणार आहे लवकरच विरघळून जाणार आहे असा महत्त्वाचा उपाय आज आम्ही तुम्हाला लेखामध्ये सांगणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातील पदार्थ वापरायचे आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहे.
तुमच्या घरांमध्ये सहज उपलब्ध होतात त्यातील पहिली वस्तू म्हणजे काकडीच्या बिया. काकडी अनेक प्रकारच्या असतात. या बियांमुळे आपल्या शरीरातील पित्त कमी होण्याचे कार्य करत असते. काकडीचे बी यामुळे आपल्या शहरातील जे काही त्रास आहे तसेच मूत्र नलिकेत दोष आहेत ते सुद्धा दूर होतात व काकडी यामुळे मूत्राशय आहे ते पूर्णपणे स्वच्छ होते त्यामुळे आपल्या शरीरातील मुतखडा निघून जातो.
या बियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म तसेच जीवनसत्व उपलब्ध असतात. हा उपाय करण्यासाठी आपला दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे वेलची. वेलची हे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतं. वेलची मध्ये असणारे औषधी गुणधर्मांमुळे आपले मूत्राशय नेहमी स्वच्छ राहते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडे काकडीच्या बिया आणि दोन वेलची सकाळी उपाशीपोटी चाऊन चाऊन खायचे आहे आणि त्यानंतर एक ग्लासभर पाणी प्यायचे आहे.
हा उपाय करताना एक गोष्ट नेहमी आपल्या लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हा उपाय करत असताना कोणत्याही आंबट पदार्थ खायचे नाही त्याचबरोबर पालक आणि टमाटर या पदार्थाचे सेवन सात-आठ दिवस करू नका, असे केल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरातील मुतखडा निघून जाणार चांगला अनुभव येईल.
हा उपाय अतिशय सोपा घरगुती असल्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. हा उपाय केल्यामुळे कितीही तुम्हाला मूतखड्याचा त्रास होत असेल तर हा त्रास पूर्णपणे निघून जाणार आहे त्याचबरोबर तुमचे मूत्राशय व किडणी पूर्णपणे स्वच्छ होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.