डायबिटीज पेशंटसाठी अमृत आहे हा काढा; लिव्हर डिटॉक्स होऊन ऑक्सिजनची कमी देखील भरून निघेल.!

डायबिटीज पेशंटसाठी अमृत आहे हा काढा; लिव्हर डिटॉक्स होऊन ऑक्सिजनची कमी देखील भरून निघेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  सध्याच्या सं’क्र’म’णाच्या काळामध्ये आपले आरोग्य चांगले राखणे करिता आपण वेगवेगळे प्रयोग करत असतो.आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्याकरिता वेगवेगळी औषधे काढा सुद्धा पीत असतो. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळे काढा सांगण्यात आलेले आहेत म्हणूनच या लेखामध्ये आपण एक आयुर्वेदिक काढा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा काढा नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराला खुपच फायदे प्राप्त होतात, चला तर मग जाणून घेऊया या लाभदायक काढा बद्दल..

हा काढा डायबेटीस पेशंट साठी अमृत सारखव आहे. ताप,सर्दी ,खोकला ,अंगदुखी, डोकेदुखी, घशात होणारी खव खव, अशा अनेक समस्या या काढाने दूर होतात त्याच्या सोबतच कि”ड’नी स्टो’न क्रॉ’नि’क ब्राँ’का’य’टिस या सारख्या असंख्य आजारावर सुद्धा हा काढा जबरदस्त फायदेशीर ठरतो.हा काढा सर्व विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी जबरदस्त मदत करतो.

हा काढा प्यायल्याने जबरदस्त फायदा होतो. प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली असेल तर आवर्जून या काढा चा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. हा काढा बनवण्यासाठी आवश्यक आहेत तुळशीची 10 ते 12 पाने.ही पाने स्वच्छ धुऊन घ्या.

एक कप पाण्यामध्ये ही धुतलेली पाने टाका. हे पाने चांगले उकळू द्या याच्यासोबत यामध्ये दोन लवंगा घाला यानंतर आल्याचा छोटा तुकडा किसून बारीक करून यामध्ये टाका.हे मिश्रण साधारणपणे सात मिनिटे उकळू द्या त्यानंतर थंड झाल्यावर गाळून हे मिश्रण सेवन करा. तुळशीचा काढा सेवन केल्याने र’क्त कमतरता, अशक्तपणा जाणवत नाही, तुम्हाला खूप त्रास होत असेल अशा वेळेस आपल्यासाठी हा काढा खूप फायदेशीर ठरतो.

हा काढा आपल्याला दिवसभरातून दोनदा टाकायचा आहे असे नियमित महिनाभर जरी केले तरी आपल्या शहरातील असंख्य समस्या पूर्णपणे मुळापासून नष्ट होणार आहे हा उपाय घरगुती साधा असल्याने या उपायाचा आपल्या शरीरात कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होत नाही म्हणून आपले आरोग्य वाचवण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *