रविवारी रात्री झोपण्यापूर्वी उशाला ठेवा हि एक वस्तू; तुमच्या 7 पिढ्या पैशावर करेल राज्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवग्रहांचा राजा म्हणून सुर्यदेवांना मानले जाते त्याचबरोबर या नव ग्रहाच्या रांगेमध्ये सूर्य ग्रहाला विशेष असे महत्त्व आहे. रविवारच्या दिवशी केले गेलेले उपाय अतिशय महत्त्वाचे मानले जातात त्याचे फळ सुद्धा आपल्याला चांगले प्राप्त होत असते त्याचबरोबर रविवार पासून ते शनिवार पर्यंत प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या देवांना समर्पित केलेला असतो तसेच रविवार या दिवशी सुर्यदेवांची विशेष अशी पूजा-अर्चना केली जाते.
त्याचबरोबर या ग्रहांचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या परिणाम जाणवत असतो असतो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या परिणाम असतो. ज्योतीष शास्त्रामध्ये या ग्रहांचा अभ्यास करून भविष्यवाणी सांगितली जाते. ग्रहांचे कुंडलीतील स्थान त्याची चाल चलन आहेे यावरून आपल्या जीवनावर त्यांचा काय प्रभाव पडणार आहे हे सांगितले जाते. आजच्या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत तो उपाय आपल्याला रविवारच्या दिवशी करायचा आहे.
हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक संकट दूर होणार आहे. सुर्यदेवांना शाश्वत ऊर्जेचा प्रचंड मोठा स्रोत मानला जातो. सूर्याला सिंह राशीचा स्वामी मानला जातो. प्रत्येक राशीवर सूर्य देवांचा काहीना काही प्रभाव पडत असतो. सूर्यदेव हे व्यक्तीच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे मानले गेले आहेत. म्हणूनच सूर्य पूजन व सूर्य उपासना महत्त्वाची मानली गेलेली आहे. सूर्य उपासना केल्याने आपल्याला आरोग्य प्राप्त होते पण त्याच बरोबर कोणत्याही कार्यामध्ये यश प्राप्त होत असते.
तसेच सूर्य उपासना रोज करणे गरजेचे आहे परंतु काही काळ यामुळे आपल्याला शक्य होत नाही म्हणूनच रविवारच्या दिवशी तरी सूर्य उपासना करायला हवी कारण यामुळे आपल्याला चांगले फळ प्राप्त होते. हे सगळे उपासाना खूपच लाभदायक व शुभदायक फळ देणारी ठरते. जर आपल्या प्रत्येक कार्यात अडथळे निर्माण होत असतील , कामाच्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होत असतील तर रविवारच्या दिवशी आपल्याला विशेष असा एक उपाय करायचा आहे यामुळे आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये सफलता प्राप्त होते.
आपल्या करिअरमध्ये अडथळे दूर होतात आणि आपले भविष्य सुद्धा चांगले बनते. ज्या व्यक्तीला करिअर संबंधी काही समस्या असतील अशा व्यक्तीने रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करायला हवे आणि त्या जलामध्ये थोडे कुंकू सुद्धा टाकायला हवे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे त्याचबरोबर सूर्य मंत्राचे जप करावे व आदित्य स्तोत्राचे वाचन करावे यामुळे सूर्यदेवाची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते. जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्यदेव कमजोर असतील आणि चुकीच्या स्थानामध्ये विराजमान असतील तर अशा वेळी सूर्य देवाची उपासना आपल्याला करायला हवी.
असे केल्याने आपल्या व्यक्तिगत समस्या तर दूर होतातच त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये सुद्धा मानसन्मान मिळतो. अनेकांना आपल्या नोकरीमध्ये उद्योग-व्यवसाय धंद्यामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात त्या समस्या दूर करण्यासाठी आज आपण एक महत्त्वाचा उपाय करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला रविवारच्या रात्री झोपण्याआधी एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे.
तो म्हणजे जेव्हा आपण झोपणार आहोत अशा वेळी एका ग्लासमध्ये दूध घ्यायचे आहे आणि हा ग्लास चा दुध आपल्या उशाला ठेवायचा आहे. रात्रभर हा ग्लास तसाच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर सकाळी उठल्यावर बाभळीच्या झाडाच्या मुळावर हे दुध अर्पण करायचे आहे, असे केल्याने तुमच्या जीवनातील सगळ्या समस्या नष्ट होऊन जातील आणि उद्योगधंद्यामध्ये यश मिळू लागेल त्याचबरोबर जर तुम्हाला आर्थिक संकट असेल ते संकट सुद्धा हा उपाय केल्यामुळे लवकर दूर होणार आहे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतील म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.