चपाती खाण्याआधी हा लेख जरूर वाचा; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

चपाती खाण्याआधी हा लेख जरूर वाचा; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या धान्याद्वारे बनवलेले पिठ यांचा वापर करत असतो परंतु मैदा हा आपण सर्व पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरत असतो. मैद्याचे पदार्थ आपण आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करत असतो, त्यामध्ये बेकरीचे पदार्थ, ब्रेड, पाव, पिझ्झा, बर्गर इत्यादी पदार्थ हे मैदा द्वारे बनवलेले असतात तसेच अनेक ठिकाणी गहू च्या पिठाचा सुद्धा वापर केला जातो तसे पाहायला गेले तर मैद्याच्या पदार्थ पिठाचे बनवलेले पदार्थ अनेकदा सेवन केल्याने आपल्या शरीराला खूपच हानिकारक परिणाम भोगावे लागतात.

हे परिणाम एवढे भयंकर असतात की ज्या पद्धतीने डेंगू म”ले”रिया, चि”क”न”गुनि”या यासारखे आजार लोकांसाठी भयानक असतात त्याचप्रमाणे या मैद्याच्या पिठाचे बनवलेले पदार्थ मानवी जीवनासाठी हानिकारक ठरत आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की दिसायला पांढरा पण अत्यंत सुंदर पीठ हे आपल्या शरीरासाठी एवढे घातक कसे काय ठरू शकतील? जर तुमच्या मनामुळे सुद्धा असा प्रश्न निर्माण होत असेल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

मैदा हे प्रामुख्याने गहू द्वारे बनते. गहू मध्ये हेल्दी फॅट, विटामिन बी, मिनरल, प्रोटीन, फायबर इत्यादी पोषकतत्व उपलब्ध असतात. जेवण जास्त प्रमाणामध्ये गहू दळले जातात तेव्हा ते पीठ आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक ठरते आणि यामुळे हृदया संबंधित तसेच पोटा संदर्भातील आजार सुद्धा उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला भूक लागत नाही ,मळमळ वाटते, नेहमी पोट भरलेले वाटते त्याच बरोबर शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता सुद्धा या बारीक दळलेले पीठ यामुळे घडत असते आणि म्हणूनच कुठेतरी आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा पाहायला मिळतात.

हे सर्व थांबविण्यासाठी सुरुवातीला आपल्याला जे ब्रांडेड आटा म्हणजे जे बाहेर पीठ मिळते त्याच सेवन करायला थांबवायला हवे. कारण की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बारीक दळलेले पीठ आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे आपल्याला अनेक समस्या उद्भवतात. जर आपण सर्वसामान्य चक्की वाल्याकडून दळण आणायचं असेल तर त्याला आपली पीठ जाड दळायला सांगायला हवे की जेणेकरून त्यामध्ये कोंडा असू शकतो.हा कोंडा आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि यामुळे चपाती चा आकार सुद्धा वाढ.

सुरुवातीच्या काही काळामध्ये तुम्हाला वेगळे वाटेल पण कालांतराने तुम्हाला सवय होऊन जाईल आणि हा कोंडा आपल्या शरीरासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तसेच बाजारामध्ये मल्टीग्रेन पीठ सुद्धा मिळते. मल्टीग्रेन पीठ म्हणजे जेव्हा एकापेक्षा अनेक धान्यांचा वापर करून पीठ बनवले जाते त्याला मल्टीग्रेन असे म्हणतात यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, गहू असे अनेक पदार्थ एकत्र करून पीठ बनवले जाते. सर्वसाधारण पिठापेक्षा मल्टीग्रेन असलेले पीठ अत्यंत उपयुक्त मानले जाते कारण की या पिठामध्ये एकापेक्षा जास्त धान्यांचा समावेश असल्यामुळे यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पोषकतत्व उपलब्ध असतात.

त्याचबरोबर या धान्यांमध्ये पिठामध्ये ग्लूटेन चे प्रमाण कमी असते आणि न्युट्रेशनचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच हे पीठ आपल्या शरीरासाठी हानीकारक नसते. म्हणूनच अनेकदा आहार तज्ञ मंडळींकडून मल्टीग्रेन पिठ खाण्याचा सल्ला दिला जातो परंतु तुम्ही सुद्धा जर मल्टीग्रेन पीठ खाण्याचा विचार करत असाल तर हे पिठ घरच्या घरी बनवण्याचा विचार करा. बाहेरून आणण्याचा प्रयत्न करू नका कारण की बाहेरून आणलेले पदार्थ यामध्ये केमिकल असण्याचा संभव शक्यता असते आणि यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.

कारण की जेव्हा पण बाहेरून पीठ विकत आणती त्या मध्ये कोणकोणते पदार्थ धान्य मिक्स केलेले आहे याची आपल्याला कल्पना नसते तसेच आहे मल्टीग्रेन पिठामध्ये चणे आणि सोयाबीन सुद्धा उपलब्ध असतात तसे पाहायला गेले तर चणे आणि सोयाबीन सर्वसामान्य माणसांना खायला दिले तरी चालते परंतु ज्या व्यक्तीने थायरॉईड आणि युरिक ऍसिडची समस्या आहे अशा व्यक्तीने अजिबात सोयाबीन व चने पिठामध्ये टाकून खाऊ नये. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपले वजन वाढायला नाही पाहिजे. वजन नेहमी कमी असायला हवे तर अशावेळी कोंडा असलेले मैद्याचे पीठ आपल्या आहारामध्ये समावेश करा.

चपाती ही भारतीय खाद्यसंस्कृती मधील एक महत्त्वाचा घटक आहे परंतु आधीची चपाती आणि आताची चपाती यामध्ये खूपच अंतर आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या काळामध्ये रेस्टॉरंट हॉटेल या सर्व ठिकाणी आपल्याला मैद्याची चपाती खायला मिळते आणि घरी सुद्धा अनेक जण बारीक दळण करून पीठ मागत असल्याने त्याचा सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो म्हणूनच आपल्या घरी जे पीठ आपण चक्की वरून आणणार होते ते सुद्धा कोंडा युक्त असायला हवे जेणेकरून आपल्याला पोटात संबंधित कोणतेच आजार होणार नाही. जर तुम्ही अत्यंत बारीक पीठ वापरत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीराला विपरीत परिणाम भोगावे लागतील आणि परिणामी पोटाची कार्य बिघडून जाईल आणि पोट दुखी, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी ,अपचन यासारख्या अनेक समस्या तुम्हाला उद्भवू शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *