रात्रीचे कपडे बाहेरच सुकायला ठेवत असाल तर सावधान..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो जर आपण सुकायला ठेवलेले कपडे रात्री बाहेरच ठेवत असाल तर हि माहिती पूर्ण वाचा कारण हि एक खूप मोठी चूक आहे. तुम्हाला या मध्ये काही गांभीर्य वाटणार नाही परंतु लक्षात घ्या कि अनेक लोकांना यामुळे त्रास होत आहे, पीडा होत आहे. विशेषतः ज्या स्त्रिया असतात किंवा लहान मुलं असतात, गर्भवती व विवाहित महिला यांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो. मित्रांनो रात्रीच्या वेळी नकारत्मक शक्ती जागृत होतात, त्यांची शक्ती वाढत असते आणि रात्रीच्या वेळी त्या जास्त सक्रिय बनतात.
आणि लहान मुलांचा जर आपण विचार केला तर त्यांचे कपडे बाहेर वाळत घातलेले असतील तर या कपड्यांमध्ये या लहान मुलांच्या शरीराचा गंध हा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि गंधामुळे या नकारात्मक शक्ती या कपड्यांकडे आकर्षित होतात. खरंतर या नकारात्मक शक्ती अशाच गंधाच्या शोधात असतात. मग एकदा या कपड्यांच्यात त्या आकर्षित झाल्या तर ते लहान मुलांचं भक्षण करू लागतात.
यामुळे मुले वारंवार आजारी पडतात, त्यांचं शरीर दुबळं होत आणि कधीकधी यामध्ये मुलांचा ब-ळी सुद्धा जातो. मित्रांनो जी गोष्ट मुलांची ती गोष्ट स्त्रियांची सुद्धा असते. विशेषतः ज्या गर्भवती स्त्रिया असतात त्यांच्या शरीराचा गंध हा पटकन अशा नकारत्मक शक्तींना आकर्षित करतो आणि जे तांत्रिक लोक असतात हे लोक अशा ज्या स्त्रिया असतात अशा स्त्रियांच्या कपड्यांवरती काळी जादू करतात.
मित्रांनो एकदा या नकारात्मक शक्तींचा प्रभाव या कपड्यांवर निर्माण झाला किंवा या शक्तींनी या कपड्यांवर प्रवेश केला तर त्या माध्यमातून त्या स्त्रियांपर्यंत पोहोचतात आणि मग अशा स्त्रियांना त्रास सुरु होतो. मग बऱ्याचशा स्त्रियांना मुलं होत नाहीत किंवा रात्रीच्या वेळी भयंकर अशाप्रकारची स्वप्न पडतात. मित्रांनो बऱ्याचश्या अशा घटना घडलेल्या आहेत कि कपडे चोरी होतात आणि एकदा चोरी केलेले कपडे पुन्हा कधीच मिळालेले नाहीत. किंवा चोरी केलेले कपडे पुन्हा १५-२० दिवसांनंतर घरामध्ये येतात.
बऱ्याचवेळा रात्रीच्या वेळी जे कपडे बाहेर होते त्यांवर रक्ताचे डाग आढळतात तर काही ठिकाणी हे कपडे कापलेले आढळून आलेले आहेत. मित्रांनो एकदा हि गोष्ट घडली तर या नकारत्मक शक्ती भ्रूण भ क्षण करतात. म्हणजेच त्या स्त्रीला मुलबाळ होत नाही आणि कुटुंबामध्ये क्लेश वाढतात. हि गोष्ट स्त्रियांच्या बाबतीतच नव्हे तर पुरुषांच्या बाबतीतही घडू शकते. आणि मग अशा पुरुषांची मानसिक स्थिती खराब होते. त्यांचं शरीर हे कमकुवत बनू लागत आणि अचानक त्यांची तब्येत ढासळते. कधीकधी अकाल मृ त्यू सुद्धा होऊ शकतो.
तर मित्रांनो हि महत्वपूर्ण गोष्ट आहे कि तुम्हाला जर कपडे धुवायचे आहेत तर दिवस धुतले पाहिजेत आणि रात्र होण्यापूर्वी आपण हे कपडे घरामध्ये पुन्हा आणायला हवेत. कोणत्याही नकारात्मक शक्ती आणि तांत्रिक शक्तींना आपल्या शरीराचा ताबा मिळू न देणे याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.
आम्ही आशा करतो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला जरूर विसरू नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.