बाळुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील खऱ्या आयुष्यातील पंचबाई पाहून तुम्ही चकित व्हाल!

Colours Marathi वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात जागा बनविली आहे. या मालिकेत अभिनेता सुमित पुसावळे बाळुमामाची तर अभिनेत्री कोमल मोरे बाळूमामांची पत्नी सत्यवाची भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या नावातून बाळुमामाच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येत आहे. या मालिकेत सपोर्टींग कॅरेटेक्टर्स खूप आहेत.  परंतु पंच आणि पंचबाई यांची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. तर आज आपण बाळुमामाच्या मालिकेतील पंचबाई कोण आहे ते जाणून घेणार आहोत. 

पंचबाईंची भूमिका अभिनेत्री मीनाक्षी राठोड साकारत आहे. या मालिकेत पंच आणि पंचबाई  यांची विशेष भूमिका आपल्याला पाहायला मिळते. 
youtube.com
पंचबाई साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड हि मालिकेमध्ये साडी नेसत आहे. परंतु खऱ्या आयुष्यात या पंचबाई खूप मॉडर्न आहेत. मीनाक्षी राठोड यांनी आपल्या सोशल मीडिया अकॉउंट वर खूप सारे फोटोस शेअर केले आहेत. ते आपण खाली बघू शकता. 
मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रीणीना नक्की शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *