लाख मोलाची वनस्पती, ग्रीनटी पेक्षा 100 पट प्रभावी; फायदे ऐकूण आश्चर्यचकित व्हाल, कानातील मळ चुटकीत येईल बाहेर.!

लाख मोलाची वनस्पती, ग्रीनटी पेक्षा 100 पट प्रभावी; फायदे ऐकूण आश्चर्यचकित व्हाल, कानातील मळ चुटकीत येईल बाहेर.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कान आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जर आपल्याला कानाने कमी ऐकू आले तरी आपण त्रस्त होऊन जातो कारण की कानामुळे आपल्याला सर्व गोष्टी ऐकू येतात म्हणून कानाला आपल्या शरीरात अत्यंत महत्त्वाचे आहे. कानाचे आरोग्य जपणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकांना कानाच्या समस्या दैनंदिन जीवनामध्ये उद्भवत असतात.

आपल्यापैकी अनेकांना कानामध्ये त्रास असतानाच त्यामध्ये पाणी बाहेर येणे, र”क्त बाहेर पडणे, पडदा फाटणे, कान वारंवार दुखणे अशा विविध समस्या सतावत असतात. सर्दी खोकला कप किंवा कोणत्याही प्रकारच्या ऍलर्जीमुळे आपल्याला या समस्या उद्भवत असतात तसेच वेगवेगळे त्वचाविकार सुद्धा होत असतात. जर केस गळत असतील केसांमध्ये टक्कल येत होत येत असेल या सगळ्या समस्यासाठी एक वनस्पती अत्यंत उपयोगी ठरते, ही वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे.

या वनस्पतीला असा उल्लेख आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अमृत म्हणून सुद्धा करण्यात आलेला आहे. ही वनस्पती नेमकी कोणती आहे आणि प्रत्येक आजारावर या वनस्पतीचा उपचार आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे. हे आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

या वनस्पतीचे नाव आहे गोकर्णी या वनस्पतीच्या फुलांची चहा सुद्धा बनवला जातो. ग्रीन टी पेक्षा हि चहा अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या वनस्पतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. या वनस्पतीचा पानांचा फुलांचा मुळांचा वेगवेगळ्या पद्धतीने उपाय केला जातो. आपण आजच्या लेखामध्ये या वनस्पतीचा चहा कसा बनवायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हा चहा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यकतेनुसार पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये सात ते आठ गोकर्णीचे फुले टाकायचे आहे आणि झाकण लावून तसेच ठेवायचे आहे काही वेळानंतर या फुलांचा अर्क पाण्यामध्ये उतरून लागेल आणि या पाण्याचा रंग बदलू लागेल तेव्हा आपल्याला हे पाणी पिण्यासाठी वापरायचे आहे.

जर तुम्हाला शुगर नसेल तर या पाण्यामध्ये तुम्ही मध किंवा साखर वापरू शकता. जर आपण हा उपाय सातत्याने अकरा दिवस जरी केला तरी आपल्याला या चहाचे खूप सारे फायदे मिळतात. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असेल आणि त्वचा विकार मुळे र”क्ता”चे इन्फेक्शन झाले असेल तर अशावेळी ही चहा प्यायलाने सर्व इन्फेक्शन दूर होते. ही चहा आपल्याला कधीही सेवन करता येऊ शकते जेवणाच्या तीस मिनिटे आधी आणि जेवणानंतर तीस मिनिटात मध्ये आपण ही चहा पिऊ शकतो.

या वनस्पतीच्या पानांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, जे आपल्या शरीरामध्ये विषारी घटक असतात ते घटक बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांना कानाच्या समस्या सतावत असतात अशावेळी आपण या रसाचा वापर करू शकतो. कानाच्या समस्येवर उपाय करण्यासाठी आपण दोन थेंब गोकर्णी पानांचा रस कानामध्ये टाकल्याने आपल्याला त्वरित फरक पडतो.

या रसांमुळे आपल्या कानाचे व नाकाची जी नळी असते त्यामुळे मध्ये हवेचा दाब व्यवस्थित ठेवण्याचे कार्य तसेच आपल्या कानाच्या पडद्याचे आरोग्य व्यवस्थित राखण्याचे कार्य हा रस करत असतो. अनेकदा ॲलर्जी झाल्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, श्वा”स घेण्यास त्रास होत असतो अशावेळी आपण गोकर्णी चहा प्यायल्याने आपल्याला त्वरित फरक पडतो तसेच आपल्यापैकी अनेकांना घसा दुखणे ,घशामध्ये खवखव होणे यासारख्या समस्या अनेकदा त्रास देत असतात अशावेळी आपण दिवसभरातून दोन वेळा ही चहा प्यायली तर आपल्या घशाला आराम पडतो व घशामध्ये जे काही इन्फेक्शन झालेले आहे ते पूर्णपणे दूर होऊन जाते.

वजन कमी करण्यासाठी ही चहा अत्यंत उपयुक्त मानली जाते. ग्रीन टी पेक्षा याच्यामध्ये अनेक असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढविण्यास रोखते. अशाप्रकारे पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सहज उपलब्ध होणारी ही गोकर्णी वनस्पती तुम्हीसुद्धा सहज प्राप्त करा त्याच बरोबर या वनस्पतीचे पावडर सुद्धा मेडिकल स्टोर मध्ये तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होऊन जाते अशा घरगुती साध्या सोप्या उपायांनी आपण आपल्या आरोग्य चांगले बनवू शकतो म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *