घरातील फक्त हे २ पदार्थ वापरा; मरेपर्यंत अपचनाचा त्रास होणार नाही; भूक वाढेल आम्ल पित्त त्रास होईल मुळापासून गायब.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अपचन यामध्ये पोट गच्च होत असेल तर करा हा घरगुती उपाय. व्यायामाचा अभाव आणि जंक फास्टफूड इत्यादी पदार्थाचे सेवन केल्यामुळे आपल्याला अपचनाची समस्या सहन करावी लागते. अनेकदा भूक लागली नसेल तर फक्त नाष्टा व जेवणाची वेळ झाली म्हणून जेवण केल्यामुळे अपचनाची समस्या निर्माण होते आणि आतड्यांमध्ये साचुन राहिलेला मळ गॅसेस आणि बद्धकोष्ठतेचा समस्या निर्माण होते.
यामुळे पोट गच्च भरल्या सारखे वाटू लागते आणि आपल्याला भूक लागत नाही असे वाटू लागते त्याचबरोबर उदार अग्नी मंद झाला असेल तर त्यावर उपाय योजना करण्यासाठी आज आपण एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय कसा करायचा? कधी करायचा? याबद्दलची सुद्धा माहिती घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..
अपचनावर रामबाण उपाय ठरणारा आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक भांडे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दीड ग्लास पाणी घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जीरे सुद्धा लागणार आहे. हे आपल्या स्वयंपाक गृहामध्ये सहज उपलब्ध होणारे आहे त्याचबरोबर अपचन यासारख्या ज्या काही समस्या असतात त्या सुद्धा नष्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा जिरा पाण्यामध्ये टाकायचा आहे.
यानंतर दुसरा घटक म्हणजे धने. धने सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये सहज उपलब्ध होत असते.जठराग्नी प्रज्वलित करून भूक लागण्याची शक्ती निर्माण करते. आपला उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा धने घ्यायचे आहे. आता आपल्याला हे मिश्रण उकळून घ्यायचे आहे. या अपचन सारख्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे मुळव्याधी सारख्या समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात म्हणूनच योग्य वेळी यासारख्या समस्यांवर उपाय करणे चांगले असते.
अपचनामुळे पोटात गॅस तयार होतो आणि अनेकदा छाती मध्ये जळजळ ,चमक येण्याची समस्या सुद्धा होऊ शकते.अनेकदा अपचन सारख्या समस्या उद्भवते म्हणूनच आपल्या आहारातून येण्याची मैदा सारखे पदार्थ वर्ज केले गेले पाहिजे. हे मिश्रण चांगले उकळून झाल्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचे आहे. आता हा आपला उपाय तयार झालेला आहे. हा काढा तुम्ही नियमितपणे पाणी ऐवजी सुद्धा घेऊ शकाल.म्हणून हा उपाय नेहमी केल्याने अपचनाचा जो त्रास आहे तो नष्ट होऊन जाईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.