ही 1 वस्तू आपल्या घरामध्ये ठेवा घर पैशांनी भरेल गरीब सुद्धा होईल श्रीमंत.
नमस्कार मित्रांनो,
माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये टिकून ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो त्यातला हा एक सोपा उपाय आहे. आपल्या घरामध्ये एक वस्तू ठेवल्याने आपल्याला श्रीमंत, धनवान होण्यापासून कोणी वाचवू शकत नाही.
कुणीही थांबवू शकणार नाही. वास्तूशास्त्रामध्ये या उपायाचे खूप महत्त्व आहे. असे म्हणतात की या वस्तू मुळे आपल्या घरात खूप पैसा प्रचंड प्रमाणात येऊ लागतो. आपल्या कडे आकर्षित होऊ लागतो तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा नौकरी करता घरामध्ये पैसा येत नाही त्या उद्योग व्यवसाय, नौकरी मध्ये आपली प्रगती होत नाही.
आपला व्यवसाय ठप्प पडला आहे. याच कारण कोणतही असो पण हा एक उपाय केल्यावर आपल्याला दिसेल की आपला व्यवसाय सुरळीत चालू लागला आहे. आपल्या नौकरीमध्ये यश मिळत आहे काही दिवसातच आपण त्या उद्योगामध्ये भरारी घेतलेली प्रगती झालेली आपल्याला दिसून येईल.
ज्या गोष्टी बद्दल ज्या वस्तू बद्दल बोलत आहोत ती वस्तू समान्यतला सामान्य व्यक्ती आपल्या घरामध्ये ठेऊ शकतो. ज्योतिष शास्त्रामध्ये देखील या उपायाचा उल्लेख अढळतो. हा उपाय भरपूर लोकांनी केला आहे व याचा अनुभव पण घेतला आहे आणि याचा त्यांना फायदा पण झाला आहे.
पण खंत या गोष्टीची वाटते की लोक अशा प्रकारचे उपाय एकमेकांना सांगत नाहीत हा उपाय ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः आजमावा. तो उपाय शेजाऱ्यांना तुमच्या नातेवाईकांना नक्की सांगा व त्यांच्या वर पण माता लक्ष्मीची कृपा होऊ दया. हा उपाय असा आहे की आपल्या घराच्या मुख्य प्रवेश द्वार आहे म्हणजे मुख्य दार आहे त्या दरवाज्याच्या जवळ पाणी भरलेली एखादी वस्तू ठेवा ती छोटी का असेना.
वस्तू ठेवण्याचे काही नियम आहे वास्तु शास्त्रानुसार हा खूप प्रभावी उपाय आहे पण याचे काही नियम पाळावे लागतात. पहिली गोष्ट आपण जी वस्तू दरवाज्याजवळ ठेवणार आहे ती अगदी मंगलदाई असणार आहे. आपल्या दरवाजाच्या डाव्या बाजूलाच आपली ही वस्तू ठेवायची आहे घरातून बाहेर बघत असताना जी डावी बाजू येईल त्या डाव्या बाजूला ही वस्तू ठेवाची आहे.
हे नियम आहेत आणि हे अगदी कटाक्षाने पाळायला पाहिजे कारण ही दिशा ठरवणार आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचे फळ मिळणार आहे जर हा उपाय तुम्ही चुकीचा केला म्हणजे जर तुम्ही हे वस्तू घरच्या उजव्या बाजूला ठेवलात फा-यदा तर होणारच नाही पण तुम्हाला याचा खूप वाईट परिणाम भोगावा लागणार.
दुसरी गोष्ट अशी की काही लोक घरातील दरवाजाच्या दोन्ही बाजूला ही वस्तू ठेवतात कारण प्रचंड पैसा येईल अस त्याना वाटत पण अस काहीच होणार नाही या उलट त्या घरावर खूप मोठ संकट येत. त्यामुळे फक्त डाव्या बाजूलाच ही वस्तू ठेवावी तुम्ही जे काही भांड ठेवला आहे ते स्वच्छ असावे जेणे करून त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच मिळेल अशक्य ते शक्य करील स्वामी.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.