आज चंद्र वृषभ राशीत स्थापन..या 4 राशी बनणार महाराजा आणि 2 राशी भिकारी…
नमस्कार मित्रांनो,
कन्या राशी –
कन्या राशींच्या लोकांना अचानक मोठा प्रवास करता येईल. अचानक घडामोडी घडतील. कामाचे व्यवस्थापन करण्यात दिवस निघून जाईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्या.
तूळ राशी –
मनाची चंचलता जाणवेल. मुलांकडून आनंद मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. हितशत्रू पराभूत होतील. हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य मिळेल.
मकर राशी –
कामात काही बदल घडून येतील. जोडीदाराच्या सल्ल्याची मदत घ्याल. धावपळ करावी लागेल. दिवस संमिश्रतेत जाईल. मित्रांशी झालेला संवाद मन प्रसन्न करून जाईल.
कुंभ राशी –
या राशीच्या लोकांना लहान प्रवास घडेल. घरगुती कामात व्यस्त राहाल. घरातील टापटिपीकडे अधिक लक्ष द्याल. नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत. व्यावसायिकांनी अधिक परिश्रम घ्यावेत.
मीन राशी –
मीन राशीच्या लोकांचे अडकलेल्या कामांना जोर लावावा लागेल. पूर्णपणे नशीबाची साथ मिळेल. व्यापारी वर्गाला सहकार्याकडून मदत मिळेल. बोलण्यातील गोडवा कायम ठेवा. हस्तकलेसाठी वेगळा वेळ राखून ठेवा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.