घरात या ठिकाणी ठेवा मीठ गरिबी कायमची दूर होईल.

घरात या ठिकाणी ठेवा मीठ गरिबी कायमची दूर होईल.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो घरात या ठिकाणी ठेवा मीठ गरिबी कायमची दूर होईल. घरगुती भांडणे, वाद विवाद सर्वसंमतीने, साडेसातीचा अंत होईल पैसे मोजून तुम्ही कंटाळाल. नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मनुष्याच्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत संतुलन असणे का महत्वाचे आहे हे आपण मिठापासून शिकलं पाहिजे. हो मित्रांनो मिठापासून आपण संतुलित जीवनाचा धडा घेऊ.

मित्रांनो जसे की, आपल्या खाण्यामध्ये मिठाचे काय म ह त्त्व आहे हे आपण सर्व चांगल्या पद्धतीने जाणतो व हे ही आपल्याला माहिती आहे की, खाण्यामध्ये योग्य प्रमाणातच मीठ घातले गेले तरच जेवणाचा किंवा खाण्याचा स्वाद वाढतो. खाण्यात जरुरीपेक्षा जास्त किंवा कमी मीठ हे जेवणाची चव बिघडवते. त्याच बरोबर स्वास्थ्याच्या दृष्टीने पण जास्त मीठ हानीकारक असते.

मित्रांनो तसेच आपल्या जीवनातही काही महत्त्वपूर्ण वस्तूंची कमतरता किंवा अधिक ताण कोणतेही सुख आपल्या जीवनात आणू शकत नाही. परंतु दोन्ही एक प्रकारचे हानिकारक असतात जर विज्ञानाची गोष्ट सांगायला म्हटलं तर मिठाचे योग्य प्रमाण आपल्या शरीराच्या प्र त्ये क कार्यासाठी आ व श्य क आहे. आपल्या मेंदूच्या स्थायासाठी मीठ अंत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रामध्ये मिठाचे साधारण म ह त्त्व सांगितले गेले आहे.

मीठ आपल्या खाण्यामध्ये स्वाद वाढवण्याचे काम तर करतेच त्याबरोबर आपल्या जीवनातही सकारात्मकता आणण्याचे काम देखील मीठ करत असते. ज्योतिष शास्त्रामध्ये मिठाचे काही असे उपाय सांगितले आहेत ज्यामुळे आपण आपल्या जीवनाची दिशा व दशा दोन्ही बदलू शकतो. मात्र एक चिमटी मिठात एवढी क्षमता असते की, जी आपल्याला लंकाचा राजा देखील बनवू शकते.

मित्रांनो आज आम्ही मीठा संबंधित काही महत्त्वपूर्ण उपायांविषयी जाणून घेणार आहोत तुम्हाला सांगणार आहोत. त्याच्या प्राचीन युगापासुन कितीतरी घरात प्रत्येक दिवशी पालन केले जाते. पण आपल्या मधील काही लोक अजूनही त्या गोष्टीपासून दूर आहेत. या सगळ्यांना या गोष्टीचे ज्योतिष शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे.

तुम्ही पण हे मिठाचे उपाय जरूर करून बघा. मित्रांनो चला तर जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रामध्ये मिठाचे कोणते उपाय सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मीठ हे स का रा त्म क ऊर्जेचे भांडार आहे.

तसेच मिठामध्ये इतकी ताकद असते की, ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या न का रा त्म क ऊर्जेला ओढून घेते व आपल्या आतील स का रा त्म क ऊर्जा वातावरणात पसरते. म्हणून मित्रांनो घराच्या चारही कोपर्‍यात एका वाटीत खडे मीठ ठेवा लादी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ घालून जर घरातील लादी पुसून काढली तर पूर्ण घरात स का रा त्म क ऊर्जा पसरते.

घरात र परत परत क्लेश होत असतील किंवा परिवारातील सदस्यांच्या आपापसात छोट्या गोष्टीवरून भांडणे होत असतील तर मिठाचा हा उपाय जरूर करा. दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्या घरातील न्हाणी म्हणजेच आंघोळीच्या घरामध्ये, बाथरूममध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याचा प्रभाव घरातील पूर्ण परिवारावर पडत असतो. त्यामुळे परिवारातील सदस्य एका मागोमाग एक असे अचानक आजारी पडू लागतात.

त्यामुळे त्याचबरोबर घरातील आ र्थि क स्थिती पण प्रभावित होत नाही. मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये याचा उपाय सांगितलेला आहे म्हणून न्हाणी घरात एका काचेच्या बाटलीत मीठ भरून ठेवा. प्रत्येक आठवड्याला ते बदल रहा त्यामुळे वास्तूदोष दूर होतो व सकारात्मकता येथे, आपली आ र्थि क स्थिती मजबूत होते.

तिसरी जी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे घराचे मुख्य द्वार हे आपल्या घरातली सगळ्यात जास्त संवेदनशील ठिकाण आहे. इथून आपल्या घरात नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करत असतात. आपल्या घरात सगळ्यात पहिले प्रवेश होतो म्हणून मुख्य दरवाजावर एका लाल कपड्यात खडा मीठ लटकवून ठेवा. मिठाच्या सकारात्मकतेमुळे घरात येणारी संकटे दारातच थांबतील व न का रा त्म क ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही.

चौथी गोष्ट मित्रांनो तुम्ही आपल्या घरातील वडीलधाऱ्या स्त्रियांना नजर उतरवताना किंवा दृष्ट काढताना पाहिले असेल, त्यामध्ये त्या मोहरी बरोबर मिठाचा वापर करतात. कारण मीठ दृष्टिदोष दूर करत असते व नकारात्मकता बाहेर काढते. मुलांना जर नजर लागली तर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये मीठ मिसळून स्नान घाला. पाचवी गोष्ट म्हणजे राहू व केतूचा दुष्ट प्रभावाला दूर करण्याचे काम मीठ करत असते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून त्यांनी हात धुवून झोपा.

तर वाईट शक्तीचा रात्री सक्रिय होतात, स्वप्न पडतात त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. मित्रांनो जर तुमच्या परिवारास सतत वाद होत असतील, मानसिक तणाव असेल सदैव मिठाचा प्रयोग करा.

पती-पत्नीने आपल्या शयनकक्षात सैंधव मीठ पाण्यात घालून ते पाणी ठेवा. निश्चित स का रा त्म क परिणाम बघायला मिळतील. घरात तुम्ही खुशी आणू शकता. रात्री कोणत्याही बाहेरील व्यक्तीस मीठ देऊ नका, मीठ कोणाच्या हातून देऊ नका, थाळीत व वाटीत घालून द्या.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *