याचे फक्त २ थेंब रोज कानात टाका; कानाची कोणतीही समस्या असुद्या कायमची बंद होईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा एक उपाय करा कानाच्या समस्या आणि कान दुखी बंद करा. जसे की कान दुखणे ,कानातून रक्त येणे ,कानात मळ साचून त्याचा त्रास होणे, या सर्वांवर उपाय करणारा घरगुती रामबाण उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथी. मेथी ही आयुर्वेदामध्ये बहुगुणी म्हणून ओळखले जाते कारण मेथी मुळे शरीरात असंख्य आजार, रोग बरे होण्यास मदत होते.
अशी संपूर्ण गुण मेथी आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे त्यानंतर आपल्याला राईचे तेल घ्यायचे आहे तसेच खोबऱ्याचे किंवा तिळाचे तेल देखिल घेऊ शकतात तसेच एक पात्र घेऊन त्याच्यामध्ये एक चमचा खायचे तेल टाकायचे आहे आणि अर्धा चमचा मेथी दाणे टाकायचे आहे आणि ते गॅसवर ठेवून मंद आचेवर चांगले गरम करून घ्यायचे आहे.
गरम झाल्याच्या नंतर गॅस बंद करून ते मिश्रण थंड करून घ्यायचे आहे. साधारणपणे एक तास तसेच ठेवायचे आहे ,जेणेकरून मेथीदाणे चा अर्क पूर्णपणे त्याच्यामध्ये उतरेल एक तासानंतर ते तेल गाळून घ्यायचे आहे तसेच हे तयार झालेला ड्रॉप रात्री झोपताना दोन दोन ड्रॉप कानामध्ये टाकायचे आहे.
तीन दिवसातच तुमचे कान दुखी पूर्णपणे बरे होईल आणि जर तुमच्या कानाची दुखण्याची समस्या जास्त असेल तर याचा वापर सात दिवस करा व त्यानंतरही त्याचा वापर तुम्ही करू शकतात यांचा कोणताही साईट इफेक्ट नाही. हा उपाय नॅचरल घरगुती उपाय आहे तसेच याचा वापर तुम्ही लहानमुलांना सुद्धा आणि मोठ्यांना सुद्धा याचा वापर करू शकतात आणि हे तेल एका डबी मध्ये भरून ठेवा आणि याचा वापर करत चला .
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.