दुसरी लाट भयंकर आहे, संपर्कात आलात तर कोमट पाण्यात अर्धा चमचा घ्या; संसर्ग होणार नाही, ऑक्सीजन राहील 100%.!

दुसरी लाट भयंकर आहे, संपर्कात आलात तर कोमट पाण्यात अर्धा चमचा घ्या; संसर्ग होणार नाही, ऑक्सीजन राहील 100%.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दिवसातून अर्धा चमचा तीन वेळा कोमट पाण्यात टाकून उकळवून घ्या व सर्दी ,खोकला, पडसे, घशातील खवखव ,छातीतील कफ, पूर्णपणे कमी करा तसेच घरगुती साधा सोपा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. सध्याच्या परिसरामध्ये संसर्ग वाढत आहे आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पाहिजे तसा उपचार होत नाही तसेच या विषाणूचा संसर्ग 3 दिवस घशात राहतो व पसरतो.

एक विषाणू लाखो विषाणू पसरवतो, फुफुसाला अटॅक करतो आणि फुफुसला डॅमेज करून कफ वाढतो त्यामुळे ऑक्सिजन कमी पडतो आणि आपल्या जवळचा माणूस धक्का घेऊन दगावतो म्हणून योग्य वेळेस उपचार करा आणि घरगुती उपाय करा त्यासाठी आपण घरगुती उपाय पाहणार आहोत सर्दी, खोकला खूप कमी होणार आहे आणि ऑक्सिजन लेवल वाढणार आहे.

तोंडाला चव येईल, अंगदुखी, डोकेदुखी पूर्णपणे निघून जाणार आहे तसेच त्यासाठी आपल्याला तयार करण्यासाठी लागणारा पहिला पदार्थ म्हणजे ओवा तसेच हा ओवा हे आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतो. ओवा कफनाशक, वातनाशक, ताप नाशक आहे यात थायमोल नावाचा घटक असतो. जो सर्दी, खोकला, ताप कमी करतो यामुळे अडकलेला श्वास मोकळा होतो . अंगावरचे पित्त येणे कमी होते . सर्वात प्रथम म्हणजे याच्यामध्ये ऑलिक ऍसिड असते जे फुप्फुसातील खूप कमी करते ते मिश्रण एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे.

हा साधारण दोन चमचा द्यायचा आहे व पाच दिवस पुरेल इतका होईल तसेच ज्या वेळेस तुम्हाला खोकला होत असेल त्यावेळेस आवळा व दूध हे पदार्थ खाऊ नये आणि या दोघांमुळे घशात कफ निर्माण होतो त्याच प्रमाणे आपल्याला दुसरा घटक लागणार आहे म्हणजे सुंठ पावडर. सुंठ हे वायू घटक आहे आणि तोंडाला चव आणणारी असते. सर्दी ,खोकला साठी आले याचा वापर खूप आधीपासून केला जातो तसेच सुंठ हे शरीरातील ताप कमी करतो.

जर एखाद्याला सुंठ मिळाले नाही तर आल्याचा रस करून या मिश्रणामध्ये वापरू शकता. सुंठ आणि आले हे एकाच पद्धतीचे असतात. सुंठ हे शरीरातील ऑक्सिजन वाढवण्याचे काम करते. आपण जे मिश्रण तयार करणार आहोत याच्यामध्ये दोन चमचे सुंठ पावडर टाकणार आहोत. जेवणानंतर अर्धा चमचा कोमट पाण्यात टाकून प्यायची आहे आणि हा उपाय आपल्याला सलग पाच दिवस करायचा आहे.

सकाळी, दुपार संध्याकाळ असा हा उपाय करायचं आहे तसेच या मिश्रणामध्ये आपल्याला शेवटची वस्तू लागणारी आहे ती म्हणजे गुळ तसेच गूळ हे कफ वितळतो आणि शौचालय मधून बाहेर काढतो आणि ऑक्सिजन लेव्हल वाढते. ज्या लोकांना शुगर आहे त्या लोकांनी गूळ न वापरता सुंठ व ओवा याचाच वापर करावा त्याचप्रमाणे ज्या लोकांना शुगर नाही डायबेटीस नाही अशा लोकांनी गुळ नक्की वापरावा सोबतच मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या कराव्या.

मिठाच्या पाणी तयार करत असताना साधारणपणे एक चमचा मीठ टाकून व पाव चमचा हळद टाकली तर त्याचा वापर खूप चांगला होतो त्यामुळे छातीतील कप निघतो त्याचप्रमाणे आपण तयार केलेले मिश्रण कोमट पाणी घ्या त्यामध्ये तयार केलेले मिश्रण जेवणानंतर अर्धा चमचा घ्या त्याच्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या छोट्या पासून मोठ्या व्यक्तींना हे सगळ्यांना चालू शकते.

सलग तीन दिवसानंतर केल्याने याचा तुम्हाला परिणाम दिसेल याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. हा उपाय आपल्याला पाच दिवस करायचा आहे त्याचा परिणाम तुम्हाला तीन दिवसातच समजेल आणि पाच दिवसांमध्ये पूर्णपणे सर्दी, खोकला, कफ निघून जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *