हळदीच्या डब्यात आजच ठेवा 1 वस्तू; माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपा राहील.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हळद ही सर्व मंगल कार्य मध्ये वापरली जाते व तिचा उपयोग केला जातो तसेच आपल्या रोजच्या वापरात हळद ही असतेच जेवणा मध्ये आपण रोज हळदीचा उपयोग करतो त्याने पूर्णपणे कलर चेंज होतो व पदार्थ लाजतदार बनतो. हळद ही जंतुनाशक आहे म्हणून काही ही लागले, खरचटलं , कापले तरी त्याच्यावर हळदीचा वापर केला जातो इतकी ही गुणकारी ही हळद आहे तसेच हळदीचा वापर करून आपण विविध रोगांना संकटाला दूर करू शकतो व लक्ष्मी देवी प्राप्ती साठी ही हळदीचा वापर ज्योतिषशास्त्रानुसार केला जातो.
शास्त्रामध्ये हळद हे खूपच शुद्ध मानली गेली आहे म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये विविध गुणधर्म आहे व दैवी शक्ती आहे असा एक उपाय आता आपण पहाणार आहोत. आपल्याला काही अडचणी असतील ,आर्थिक परिस्थिती असेल ,कुठल्या गोष्टीचा उपयोग होत नसेल, अडचणी येत असतील, संकट असेल, आलेला पैसा लगेच खर्च होत असे ,आपल्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असतील, घरात नेहमी वाद विवाद होत असतील तर अशा वर सुटका व बाधा दूर करण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो.
यासाठीच आपल्याला दैनंदिन हळदीचा वापर करायचा आहे. हा उपाय अगदी साधा व सोपा आहे. फक्त एक वस्तू हळदीच्या डबे ठेवून द्यायची आहे. कधीकधी आपला व्यवसाय उत्तेजित चाललेला असतो , प्रगती होत असते ,नोकरी व्यवसाय अगदी व्यवस्थित चाललेले असता घरांमध्ये अगदी आनंदी वातावरण असते आणि अचानक घरामध्ये भांडण तंटे होऊ लागतात व्यापार-व्यवसाय बंद होतो.
घरांमध्ये अशांतता होते, घरामध्ये प्रत्येकाची चिडचिड होत असते आणि घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी राहत असते पण हे आपल्याला समजत नाही की हे असं का होत असत परंतु हे सर्व भानामतीचा प्रकार असतो आपली प्रगती कोणाला बघवत नाही म्हणून हे सर्व असे प्रकार होत असतात. आपल्या आजूबाजूला राहणारे नातेवाईक असे काही गुप्त शत्रू असतात ते आपल्याबरोबर काही ना काही वाईट व्हावे त्यासाठी प्रयत्न करत असतता.
या सगळ्या गोष्टी पासून आपल्याला लांब रहाण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने ज्या व्यक्तीने आपल्यावर करनी केलेली आहे ती करणी उलट त्याच्यावरच उलटेल.आपल्यावर वाईट वस्तूचा व प्रभावाचा परिणाम होणार नाही त्यासाठी आपल्याला चार ते पाच लाल सुक्या मिरच्या हळदीच्या डब्यांमध्ये ठेवून द्यायचे आहे. त्या मिरच्या पूर्णपणे सुक्या असाव्यात. ताज्या अजिबात ठेवू नये. काही दिवसांनी त्या मिरच्या काढून आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता.
हळदीच्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत ज्या आपल्याला थोड्या थोड्या दिवसांनी बदलायचे आहे. या आधीच्या म्हणजे आपल्याला स्वयंपाकामध्ये वापरून घ्यायचे आहे कसे केल्याने ज्या कोणी तुमच्यावर करणी वादा केलेले आहे त्याच्यापासून तुम्हाला सुटका होणार आहे परंतु आधीच्या मिरच्या काढल्या की लगेच दुसऱ्याच्या टाकायचे आहेत.या उपायाने आपल्यावरअडचणी संकटांपासून आपली सुटका होईल अतिशय सरळ साधा उपाय आहे. हे हे उपाय साठी आपल्याला जास्त खर्च करण्याची गरज नाही आणि हा उपाय अतिशय प्रभावी आहे व परिणामकारी उपाय आहे अवश्य करून पहा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.