पहा फक्त १ बटाट्याने कशाप्रकारे तुम्ही दारू सोडू शकता; जाणून घ्या याचा रामबाण घरगुती उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दारू हि आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक मानली गेलेली आहे परंतु अनेक व्यक्तींना दारूची सवय लागलेली असते. कालांतराने या सवयीची रूपांतर व्यसनांमध्ये होत असते. अनेकदा दारू सोडवण्याचा आपण प्रयत्न करत असताना सुद्धा मन असले तरी आपल्या शरीरावर दारूचे नियंत्रण असल्यामुळे दारू काही सुटता सुटत नाही. दारू सोडवण्यासाठी अनेक गोळ्या औषधांचा वापर करत असतात.
अनेकदा या गोळ्या औषधांचे सेवन करणे म्हणजे आपल्या शरीराचे हानी करून घेण्यासारखे आहे म्हणून आता आम्ही तुम्हाला ह्या लेखाच्या माध्यमातून एक घरगुती साधा सोपा आणि सरळ उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्ही तुमची दारू तसेच घरातील इतर सदस्य जर कोणी दारू पीत असते तर त्यांना काहींना न सांगता तुम्ही त्यांची दारू सोडू शकतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला जो घटक लागणार आहे तो म्हणजे बटाटा.
बटाटा हा आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतो. अनेकदा वजन वाढीसाठी सुद्धा बटाटा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. या बटाट्याची साल काढून त्याचे बारीक बारीक काप करुन घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे ओवा.
ओवामध्ये अँटी प्रॉपर्टीज गुणधर्म असल्यामुळे त्याचा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. बहुतेक वेळा आपल्या मेंदूकडून शरीराला दारूची जी मागणी केली जाते त्यावर अटकाव होतो. हा उपाय करण्यासाठी आपण जे बटाटे घेतलेले आहे ते बटाटे व ओवा हे दोन्ही पदार्थ आपल्याला एका पातेला मध्ये दोन ग्लास भरून पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत त्यानंतर हे पाणी चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे.
हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव झाल्यानंतर त्याचा मिक्सर मध्ये ज्यूस करायचा आहे त्यानंतर ज्या व्यक्तीला दारू सोडवायची आहे व मनापासुन दारू सोडण्याची इच्छा आहे अशा व्यक्तीच्या जेवणामध्ये काही थेंब न सांगता आपल्याला टाकायचे आहे. दिवसभरात तीन वेळा जरी हा उपाय केला तरी आपल्याला काही दिवसातच फरक जाणवू लागेल.
हा उपाय आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवस पर्यंत करायचा आहे. तयार केलेले मिश्रण हे एका दिवसात करता आपल्याला बनवायचे आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने मिश्रण बनवायचे आहे. अशा पद्धतीने जर आपण सातत्याने हा उपाय केला तर तुमच्या दारू सोडविण्याच्या समस्येवर तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करू शकाल व तुमच्या या घातक सवयी ला नियंत्रणामध्ये आणू शकाल म्हणून हा घरगुती उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.