या २ चुका कधीच करू नका; नाहीतर काळे केस होतील कायमचे पांढरे, तुम्ही तर हि चुक करत नाहीय ना.?
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लहान मुलांच्य केस खूप लवकर प्रमाणात सफेद होत चालले आहेत. काही जण खूप वेगवगळे कारण सागत असतात तसेच काही कारणे आहे ती तुम्ही करणे टाळायला हवी. काही जण आपल्या मुलांना बंद पाकीट मधल्या चिप्स खायला देत असतात ,त्या बंद पॅकेट मध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्यावर सुद्धा त्यांचे केस लवकर सफेद होतात.
काही जण सकाळी उठल्यावर चहा मध्ये बिस्कीट खातात काही जण बटर, खारी टोस्ट असे काहीतरी टाकून खात असतात तर हे सर्व प्रकार करणे टाळायला हवेत आणि तसेच जेवणामध्ये तिखट ,खारट याचं प्रमाण जस्तीत जास्त टाळा कारण या गोष्टी मूळे आपल्या शरीरामध्ये पित्त व उष्ण गुणधर्म वाढतात आणि आपल्या शरीराचे संतुलन बिघडत असते.
त्या मूळे अशा समस्या उद्भवतात. वरील सांगितलेले प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर केस सफेद होण्याची समस्या नकी दूर होईल. अनेकदा लहान मुले बाहेर चे अन्न पदार्थ भरपूर खात असतात आणि त्यामुळे पोट साफ न होणे ,वजन वाढणे , अतिरिक्त चरबी वाढणे या सारख्या समस्या निर्माण होत असतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.