या ५ पदार्थांसोबत चुकूनही चहा घेऊ नका; होणारे तोटे ऐकून पायाखालची जमीनच सरकेल.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चहासोबत हे पाच पदार्थ चुकून सुद्धा खाऊ नका आणि अनेकांना यामुळे पोटाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.त्या फक्त या साध्या चुकीमुळे झाल्या आहेत.हि चूक लक्षात न येण्यासारखी आहे म्हणून नीट लक्ष देऊन हे पाच पदार्थ तुम्ही कधी भविष्यात चहासोबत खाऊ नका. आपल्यापैकी बहुतेक लोकांना चहा व कॉफी पिण्याची सवय असते आणि भारतामध्ये एखाद्या क्वचित घर असेल तेथे चहा व कॉफी प्यायली जात नाही. बहुतेकांना तर चहाचे चक्क व्यसन असते.
प्रत्येक घरामध्ये चहाला खूप महत्त्व दिले जाते आणि दररोज बनणाऱ्या पदार्थांपैकी हा एक महत्त्वाचा घटक पदार्थ असतो. चहा मुळे शरीर ताजेतवाने व फ्रेश राहते शरीरातील थकवा चहा प्यायला ने पूर्णपणे निघून जातो ,असे जरी असले तरी काही जणांना चहासोबत काही खाण्याची सवय व इच्छा असते त्याचबरोबर उपाशीपोटीनंतर चहा प्यायल्याने शरीराला हानी पोहोचत असते त्याचबरोबर चहासोबत काही पदार्थ खाल्ल्याने सुद्धा शरीराला हानी पोहोचत असते.
साधी आहे म्हणून त्या गोष्टीकडे आपले फारसे लक्ष जात नाही म्हणून पोटाचे आजार या चुकीमुळे होत असतात. चला तर मग जाणून घेऊया नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चहा प्यायला नंतर असे पदार्थ कटाक्षाने टाळावे ,ज्या पदार्थांमध्ये हळद मोठ्याप्रमाणावर मिसळलेली असते.
जसे की पोहे किंवा असे अनेक पदार्थ त्यात हळद आपण जास्त मिसळतो कारण हळद मधील पोषकतत्व आणि चहा मधील कॅफेन टेनिन यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते आणि पोटाचे गंभीर आजार होऊ शकतात .त्यामुळे अल्सर ,पोटाचा गॅस, एसिडिटी त्या समस्या होतात म्हणून चहासोबत हळदीचे पदार्थ खाऊ नये.
या दोघांमध्ये अर्धा तासाचा अंतर असावा . दुसरा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जो आपल्याला चहा सोबत खायचा नाही आहे पदार्थाचे नाव आहे हरभरा किंवा बेसन युक्त असलेले पदार्थ. अनेकांना चहा सोबत वडा पाव ,भजी इत्यादी पदार्थ खाण्याची सवय असते . हे पदार्थ चहासोबत खाल्ल्यामुळे तुमची पचनसंस्था हळूहळू हळूहळू इतकी मंद होते की त्यामुळे पोटाच्या समस्या सुद्धा निर्माण होऊ लागतात. तिसरा पदार्थ आपल्याला चहा सोबत घ्यायचा नाही त्याचे नाव आहे नाव आहे पाणी.
चहा पिण्यात आधी वीस मिनिटं आणि व चहा प्यायला नंतर वीस मिनिटे पाणी कधीही प्यायचे नाही. अनेकांना चहा पिण्याची सवय असते परंतु हे असे करू नये ,आपल्या घरातील वडीलधारी माणसे सुद्धा आपल्याला असे न करण्याबद्दलचे माहिती देत असतात. असे केल्याने याचा परिणाम आपला दातांवर होत असतो त्यामुळे दात हलू लागतात व दातांच्या काही नसा असतात त्या कमकुवत होतात.
म्हणून चहा प्यायला नंतर व चहा पिण्याचे आधी शक्यतो पिऊ पाणी शक्यतो पिऊ नये त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पदार्थ आपल्याला चहा सोबत खायचा नाही आहे त्या पदार्थाचे नाव आहेत अंडी किंवा अंडी मिसळलेले असे पदार्थ कारण कि जेव्हा पण चहा व अंडी एकत्र खाण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल प्रचंड प्रमाणात वाढते आणि आपल्याला हृदय संबंधित आजार होण्याची शक्यता असते.
यातील शेवटचा पदार्थ म्हणजे लिंबू अनेकांना सवय असते की चहाची चव वाढवण्यासाठी अनेक जण त्यामध्ये लिंबू मिळत असतात परंतु असे करणे धोकादायक आहे. आयुर्वेदिक शास्त्रानुसार फक्त ग्रीन टी मध्ये लिंबू पिळला जातो अन्य चहा मध्ये लिंबू पिळला जात नाही यामुळे तुम्हाला ऍसिडची समस्या निर्माण होऊ शकते म्हणून या लेखांमध्ये सांगितलेले वरील पाच पदार्थ शक्यतो चहा सोबत किंवा चहा नंतर खाण्याचे किंवा पिण्याचे टाळा. असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.