5G टेस्टिंग दरम्यान जे काही घडले ते पाहून हादरून जाल.! 5G ने शरीरावर होणारे परिणाम पाहून धक्का बसेल.
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आता 4G नंतर येत आहे 5G, जेवढे नुकसान आपल्याला 4G आणि 3G चे माहित आहेत त्याच्या कितीतरी पट 5G चे घातक परिणाम होऊ शकतात. 5G आता भारतात कधीही सुरु होईल एक ऍडव्हान्स टेकलोनोजी च्या चक्कर मध्ये भारताने संकट तर ओढवून घेतले नाही ना.?
आपण अशा जगात आहोत जिथे टेक्नॉलॉजी वेगाने बदलत आहे. आता वेळ आली आहे आपल्या 4G ला टाटा बाय बाय करण्याची. जभरातील मोठमोठ्या कंपन्या 5G टेक्नॉलॉजी साठी पाण्यासारखा पैसे खर्च करत आहेत. याचदरम्यान मानव कितीतरी घातक असेलल्या बदलांसाठी समोर जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे 5G..!
मोबाईल फोन किंवा कॉम्पुटर मध्ये 4G चालवणारे आता 5G ची वाट पाहत आहेत. 5G आल्यानंतर आपले इंटरनेट १०० पटीने जास्त वेगाने चालणार आहे. या टेक्नॉंलॉजीने मशीन मानवाबरोबर बोलली जाईल, किंवा एक मशीन दुसऱ्या मशिनसोबत कम्युनिकेट करेल. यासाठी तुमच्याकडे 5G सपोर्ट असायला हवं तसं असेल तर तुमचं जीवन बदलेल.
वैज्ञानिक सांगतात कि मानवासाठी हा सगळ्यात वेगळा अनुभव असणार आहे. विचार करा कि आपली कार आपल्या सोबत बोलेल, स्वतः कार चालेल. यासाठी कर त्याच्या प्रत्येक सेन्सर बरोबर ताळमेळ ठेवेल. हा सर्व अनुभव आपल्यासाठी रोमांचकारी असेल.
मित्रांनो आता पुढील माहिती वाचून आपल्या अंगावर काटा येईल. जगासाठी खूप मोठा बदल करणारी हि 5G टेक्नॉलॉजी जीवजंतू साठी खूप मोठी घातक आहे. नेदरलँड मध्ये 5G टेस्टिंग च्या दरम्यान अचानक शेकडो पक्षी मरण पावले. नेदरलँड च्या शेकडो पक्षी मेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
एका बातमीनुसार नेदरलँड च्या हेज शहरात 5G टेस्टिंग दरम्यान २९७ पक्षी अचानक मरण पावले. यातील १९५ पक्षी 5G टेस्टिंग सुरु असतानाच मरण पावले. 5G टेस्टिंग च्या रेडिएशन चा एवढा परिणाम होता कि तलावातील बदक अचानक सैरभैर झाले. अचानक आपले डोकं पाण्यात बुडवू लागले व बाहेर काढू लागले.
5G टेस्टिंग च्या दरम्यान फ्रिक्वेन्सी रेडिएशन ७.४० GHZ होती. याच्या अगोदर अनेक शहरात 5G टेस्टिंग च्या दरम्यान अनेक गाईंवर 5G टेस्टिंग चा वाईट परिणाम झाला. स्वीझल्यांड मध्ये व टेस्टिंग च्या दरम्यान गाईंचा एक कळप अचानक जमिनीवर कोसळला. फूड आणि कंझ्युमर सेफ्टी ऑथॉरिटीने मेलेल्या पक्षांची लॅब मध्ये टेस्टिंग केली. व जाणून घेण्याचा प्रयत्न केला कि 5G टेस्टिंग चा परिणाम यांच्यावर झाला का..
ज्या पार्कमध्ये पक्षी अचानक मरण पावले त्या पार्क ला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलं. विचार करा प्राण्यांवर एवढा वाईट परिणाम होत आहे तर माणसांवर किती मोठा वाईट परिणाम होईल. होलँड च्या एका एनजीओ चे चेअरमन पीटर कॅलीन ने एका वेबसाईटला सांगितले कि आपल्याला सांगितले गेले होते कि मायक्रोव्हेव ने कुठल्याही जीवाला धोका निर्माण होत नाही. पण पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले 5G टेक्नॉलिजीमध्ये इलेकट्रो मॅग्नाटिक रेडिएशन चा वापर केला जातो.
हे खूप मोठ्या वेगाने जीवजंतूंच्या त्वचेमध्ये शोषले जाते. यामुळे कँसर चा धोका मोठ्या प्रमाणात होईल. 5G च्या प्रोमोटर चा दावा आहे कि इंटरनेट स्पीड खूप तीव्र होईल यासाठी उच्चतम रेडिओ फ्रक्वेन्सी बँड चा वापर केला जाईल.
5G नेटवर्क सुरु झाले कि टॉवर ची संख्या वाढेल ज्याने सिग्नल मोठया संख्येने निघणार ज्यामुळे आपापले स्वास्थ्य खराब होण्याची शक्यता आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट हायस्पीड इंटरनेटमुळे कँसर आणि वंध्यत्व मोठ्या प्रमाणात होईल. मित्रांनो २४ तास 5G च्या नेटवर्कच्या सानिध्यात असणे याचा आपल्या शरीरावर नक्कीच वाईट परिणाम होईल.
मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हि माहिती तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेअर करायला विसरू नका.