32 दिवस या 6 राशींच्या लोकांनी रहावं सांभाळून, खूप मोठे संकट येणार आहे.

32 दिवस या 6 राशींच्या लोकांनी रहावं सांभाळून, खूप मोठे संकट येणार आहे.

नमस्कार मित्रांनो,

अस्त होत असलेला गुरू 6 राशींवर खूप मोठा परिणाम करत आहे. 5 मेपर्यंत असणारा अस्त गुरूचा या राशींवर काय परिणाम होणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. 19 फेब्रुवारी 2012 रोजी गुरु अस्त झाला आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार सर्वात जास्त शुभ ग्रह म्हणून ओळखला जाणारा देवगुरु बृहस्पतीचा अस्त होणार आहे हे अशुभ मानले जाते. अस्त गुरूच्या 12 राशींवर शुभ-अशुभ परिणाम होत असतो. यावेळी अस्त होत असलेला गुरुवार 6 राशींवर खूप मोठा परिणाम करत आहे.

5 मेपर्यंत असणाऱ्या अस्त गुरूंचा या राशींवर काय परिणाम होणार आहे हे आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. चला मग जाणून घेऊयात त्या राशींबद्दल.

1) वृषभ राशी – या लोकांकरता बृहस्पतीचा अस्त कामात संकट आणणारा आहे. वर्कप्लेसमध्ये असंतोषाचा वातावरण असेल, सहकाऱ्यांसोबत खटके उडतील. धैर्य ठेवून काम करा आणि आपले धैर्य सोडू नका.

2) कर्क राशी – या राशीच्या लोकांकरिता बृहस्पतीचा असत होणे हे त्यांच्या करिअरवर संकट आणू शकते. मेहनतीचे फळ त्यांना मिळणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना संकट दिसणार आहे. यासाठी त्यांना खूप जपून करावा लागेल.

3) कन्या राशी – या राशीच्या लोकांना करिअरमध्ये संकट जाणवेल. नोकरी बदलावी देखील लागू शकते आणि लगेच नोकरी सुध्दा मिळणार नाही व्यवसायात संकट आढवे येईल. व्यवसायात महत्वाचे निर्णय तुम्ही विचार करून घ्या.

4) धनु राशी – धनु राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये खूप सारे संकट आणि प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यांची बदली हे दुसऱ्या गावी सुद्धा होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करा. कोणताही निर्णय तुम्ही शांतपणे घ्या.

5) मकर राशी – मकर राशीच्या कुटुंबावर संकट येऊ शकते. कौटुंबिक वाद विवाद डोक्यावर येतील. ज्येष्ठांसोबत आपण आदराणे वागावे लागेल. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावा लागेल.

6) कुंभ राशी – या राशीच्या लोकांना अपयशाला सामोरे जावे लागू शकते. खूप मोठे संकट कुंभ राशीच्या लोकांवर येणार आहे. हे मोठे संकट आपल्यावर ओढावू शकतो. यामुळे सतर्क राहण्याची खूप गरज आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *