कोणत्याही मंगळवारी इथे ठेवा एक वाटी मीठ लगेच चमत्कार होईल सर्व नजर दोष दूर होईल.

कोणत्याही मंगळवारी इथे ठेवा एक वाटी मीठ लगेच चमत्कार होईल सर्व नजर दोष दूर होईल.

नमस्कार मित्रांनो,

कोणत्याही मंगळवारी घरामध्ये इथे ठेवा एक वाटी मीठ लगेच च म त्का र होईल. लगेच तुमच्या घरातील कोणतीही वाईट शक्ती असेल, इडा पिडा असतील, दोष असेल किंवा तुमची कामे पूर्ण होत नसतील, कोणतेही काम तुम्ही मेहनतीने करत असाल तरी ते कामात तुम्हाला यश मिळत नसेल,

तर तुम्ही दर मंगळवारी किंवा कोणत्याही एकातरी मंगळवारी एक वाटी मीठ तुमच्या घरा मध्ये या ठिकाणी ठेवा. आता हे मीठ तुमच्या घरातील जे आपण स्वयंपाकामध्ये वापरत असतो तेच मीठ घेतले तरी चालेल. पण जर खडे मीठ घेतले तर अति उत्तम असते.

परंतु खडे मीठ तुम्हाला मिळाले नाही किंवा तुम्ही घेऊ शकत नसाल तर घरामधील आपण जे स्वयंपाकासाठी, जेवणासाठी मीठ वापरत असतो ते मीठ तुम्ही घेतले तरी चालेल. वाटी कोणती घ्या. स्टीलची, प्लास्टिकची, काचेची कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता. काचेची वाटी घेतली तर अतिउत्तम.

आता एक वाटी मीठ घेऊन तुम्हाला कोणत्याही मंगळवारी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी हे मीठ तुम्हाला तुमच्या किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाक घरामध्ये ठेवायचं आहे. किचनमध्ये स्वयंपाक घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं की, जिथे कुणाचा पाय, हात लागणार नाही. आणि साहजिकच कोणाला दिसणार नाही म्हणजे तुम्हाला ते लपवून ठेवायचं आहे.

मग तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरच्या मागे ठेऊ शकता किंवा अन्य कोणत्या तरी सामानाच्या आड किंवा मागे लपवून ठेवू शकता. हे मीठ तुम्ही 7 दिवसापर्यंत ठेवायचे आहे आणि 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते मीठ एका पाण्यामध्ये मग ते पाणी तुम्ही एखाद्या बकेटमध्ये घ्या किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्या.

त्या पाण्यामध्ये ते वाटेभर मीठ टाकून द्यायचं. मीठ आणि पाणी एकत्रित झालं म्हणजे मीठ वितळले की, ते पाणी आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे. अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. याने आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात, पिडा असतात, दोष शकतात, नकारात्मकता असतात.

त्या मिठामध्ये येतात आणि 7 दिवसानंतर आपण जेव्हा ते मीठ पाण्यात टाकून बाहेर फेकतो तेव्हा आपल्या घरातून सर्व वाईट शक्ती, सर्व नकारात्मकता, इडा पिडा, दोष घरातून निघून जातात. तुम्ही दर मंगळवारी सुद्धा शकता किंवा कोणत्याही मंगळवारी हा उपाय केला तरी चालेल.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.