सर्दी, ताप, डायबिटीस, मूळव्याध, पोट साफ न होणे यासाठी वरदानच आहे हि वनस्पती; १ दिवसातच मिळेल आराम.!

सर्दी, ताप, डायबिटीस, मूळव्याध, पोट साफ न होणे यासाठी वरदानच आहे हि वनस्पती; १ दिवसातच मिळेल आराम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडे झुडपे असतात परंतु ही झाडेझुडपे आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो कारण की त्याचे अनेक औषधी गुणधर्म आपल्याला माहिती नसतात म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

या माहितीच्या आधारे तुम्हाला सर्दी, ताप,डायबिटीस, मुळव्याध, पोट साफ न होणे यासारखे असंख्य समस्या जर असतील तर ते पूर्णपणे दूर होणार आहे. हे झाड आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. हे झाड आपल्या आजूबाजूला अनेकदा दिसते परंतु या झाडाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याने आपण दुर्लक्ष करतो. हे झाड आपल्या आजूबाजूला दिसते पण या झाडाला पिवळसर रंगाची फुले असतात त्यामुळे आपण अनेकदा शोभेचे झाड म्हणून सुद्धा याला ओळखत असतो, या झाडाला बहावा असे म्हणतात.

बहावा हे अत्यंत आयुर्वेदिक आहे, याचा प्रत्येक भाग औषधी गुणधर्म आणि उपयुक्त आहे. जर आपल्याला अंगावर खाज, खरूज,नायटा झाली असेल तर अशा वेळी आपण या पानांची पेस्ट दिवसभरातून दोन तीन वेळा लावली तर आपल्या त्वचा विकार पूर्णपणे दूर होऊन जातो त्याचबरोबर अनेक लोकांना संधिवात, गुडघे दुखत असतात अशा वेळी या पानांची पेस्ट व फुलांची पेस्ट जर आपण प्रभावित जागेवर लावली तर आपली गुडघे दुखी व सांधे वाचायची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाते.

कावीळ सारख्या आजारावर सुद्धा बहावाची फुलं अत्यंत महत्त्वाचे ठरतात अशा वेळी बहावाचे फुल उकडून त्याचा गर खाल्ला तर आपल्याला काविळीवर फरक पडतो. आपल्यापैकी अनेक जणांना श्वसनाचा,उष्णतेचा त्रास भरपूर प्रमाणामध्ये होत असतो. शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊ लागते अशा वेळी जर या फुलांचा गर व धन्याची पावडर सोबत खाल्ला तर आपल्याला तोंड येण्याची समस्या काही दिवसातच पूर्णपणे नाहीशी होते.

जर तुम्हाला मुळव्याध झाला असे औषध करून सुद्धा मूळव्याध बरा होत नसेल तर अशावेळी बहावा च्या शेंगा महत्त्वाच्या ठरतात बहावा च्या शेंगा यांची पावडर करून गरम पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा प्यायल्याने आपला मूळव्याधाचा त्रास कमी होऊन जातो त्याच बरोबर अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते ,पोटामध्ये गॅस भरतो,पचन योग्य प्रमाणामध्ये होत नाही अशा वेळी जर आपण आठवडाभर तू एकदा बहावा च्या फुलांची भाजी खाल्ली तर आपल्या पोटाचा ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जातात अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा उपाय असून सर्वांनी करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.