पोटात वारंवार गॅस येणे, सतत पाद येणे यावर हा एकच घरगुती उपचार; पुन्हा कधीच गॅसचा त्रास होणार नाही.!

पोटात वारंवार गॅस येणे, सतत पाद येणे यावर हा एकच घरगुती उपचार; पुन्हा कधीच गॅसचा त्रास होणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बदललेली जीवनशैली आणि बदललेली राहणीमान यामुळे आपण अनेक वेळा वेळेवर जेवत नाही आणि वेळेवर जेवत नसल्यामुळे अनेकदा आपल्या शरीराची सुद्धा वेळापत्रक बदलून जाते. आपण कधीही जेवतो, कधीही काम करतो,कधी झोपतो, कधीही व्यायाम करतो, या सगळ्या गोष्टींचा आपल्या शरीरावर कुठे ना कुठे विपरीत परिणाम होताना पाहायला मिळतो आणि यामुळेच अनेकदा शरीराचे वेळापत्रक जर बिघडले तर त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो.

यामुळे ऍसिडिटी, पोटाचा त्रास अशा अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात म्हणूनच आजच्या लेखात मध्ये आणि तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत जेणेकरून काही पदार्थांच्या मदतीने आपण आपले आरोग्य चांगल्या पद्धतीने जपणार आहोत. बहुतेक वेळा बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला अनेकदा ऍसिडिटी होत असते.

पोटामध्ये गॅस तयार होत असतो यामध्ये वेदना होत असतात, चमक निघत असते,पोटामध्ये गडबड असा आवाज येत असतो, या सगळ्या समस्या साठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये व स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध असणारे काही पदार्थ आहे त्या पदार्थाच्या सहाय्याने आजचा आपण उपाय करणार आहोत त्यातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे ओवा. ओवा हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. ओवा हे चवीला तिखट असली तरी आपल्या पोटातील गॅस कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते त्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे जिरे.

यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील गॅस तर कमी होतोच पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. जिरे नियमितपणे सेवन केल्याने आपली पचनसंस्था सुद्धा मजबूत राहते. त्यानंतर आपल्याला पदार्थ लागणार आहे त्या पदार्थाचे नाव आहे काळी मिरी. काळी मिरी मसाला मध्ये भरपूर प्रमाणामध्ये वापरले जाते त्याचबरोबर यामध्ये पेपरिन नावाचे घटक असल्याने आपल्या शरीरातील स्वच्छता करण्यासाठी महत्त्वाचे ठरते त्यानंतर आपल्याला काळे मीठ लागणार आहेत.

काळे मीठ मध्ये भरपूर प्रमाणामध्ये सल्फर, झिंक उपलब्ध असतात ते आपल्या शरीरातील गॅस बाहेर काढण्यासाठी मदत करतात. हे चारही पदार्थ आपल्याला एकत्र करून बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला सैंधव मीठ म्हणजे काळे मीठ टाकायचे आहे. दिवसभरातून दोन तीन वेळा आपण हे मिश्रण खाल्ले तर आपल्या पोटामध्ये निर्माण झालेला गॅस लगेच बाहेर पडेल आणि तुम्हाला पादायला सुद्धा येणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.