पिंपळाच्या झाडाखाली या वेळी दिवा लावा; घरातील गरिबी नाहीशी होऊन घर नेहमी प्रसन्न राहील.!

पिंपळाच्या झाडाखाली या वेळी दिवा लावा; घरातील गरिबी नाहीशी होऊन घर नेहमी प्रसन्न राहील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपण आजूबाजूला घराच्या भिंतीवर पिंपळाचे झाड पाहत असतो परंतु अनेक वेळा पिंपळाचे झाड काढून सुद्धा तरीही पुन्हा पुन्हा ते त्या ठिकाणी परत होते, हा वास्तू दोष असू शकतो. का याचा आपल्याला काय फायदा किंवा तोटा होऊ शकतो? हे शुभ आहे की अशुभ आहे अ आज आपण या बद्दलसे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात म्हणूनच हे सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

घराच्या पश्चिम दिशेला काही वास्तुदोष असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल अशा घरांमध्ये किंवा इमारतींमध्ये आसपास पिंपळाचे झाड आपल्याला पिंपळाचे झाड कोणत्या दिशेला आले आहे यावरून या दिशा ओळखावे लागेल. शक्यतो पिंपळाचे झाड पश्चिम दिशेला जास्त उगवण्याची शक्यता असते. पश्चिम दिशेला जास्त बघायला मिळतात याचे मुख्य कारण म्हणजे शनी व मंगळ यांचा प्रभाव.

दक्षिण दिशा ही मंगळाची दिशा आहे तर पश्चिम दिशा ही शनिदेव यांची दिशा आहे त्याबरोबरच असेही पाहायला मिळते ही काही घरांच्या आसपास पिंपळाचे झाड लावलेले असते त्या घरांमध्ये देवघर चुकीच्या दिशेला बनवलेले असेल किंवा या घरांचा रंग बाहेरून पांढरा पिवळा रंगाचा असेल अशा घरांच्या भिंतीवर सुद्धा पिंपळाचे झाड आपल्याला उगवलेले पाहायला मिळते. अनेकदा पिंपळाचे झाड पश्चिम दिशेला उगवलेली दिसतात.

कोणत्या दिशेला आलेले आहे यावरून घरात कोणता वास्तू दोष उत्पन्न झाला आहे व त्यामुळे काय घडू शकते याचा अंदाज बांधता येऊ शकतो. जर घराच्या ईशान्य कोणात पिंपळाचे झाड येत असेल किंवा वरती पाण्याच्या टाकीजवळ पिंपळाचे झाड होत असेल तर असे समजावे हे व्यक्तीचे दूभाग्य निर्माण होत आहे तर दक्षिण दिशेला पिंपळाचे झाड येत असेल तर घरातील सदस्यांचा एक्सीडेंट होऊ शकतो. त्यांच्या दुर्घटनेचे योग घडून येऊ शकतात व वाहनांसंबंधी प्रॉब्लेम निर्माण होतात तर पश्चिम दिशेला पिंपळाचे झाड येत असेल तर याचा जास्त प्रभाव घरावर जाणवतो आहे.

या दिशेला पिंपळाचे झाड उगवले नोकरी व्यवसाय संबंधी अडचणी निर्माण होतात आर्थिक अडचणी येतात. उत्पन्नाचे स्त्रोत कमी होतात व पैशांची चणचण भासते. हिंदू धर्मात पिंपळाला मानले जाते, त्याची पूजा करावी परंतु जर घराच्या आसपास पिंपळ असेल तर तो वास्तुदोष समजला जातो पण कायम स्वरूपी हटवण्यासाठी आम्लाचा वापर करावा म्हणजे राहू लागू शकत नाही म्हणून जर अशा ठिकाणी आपण आम्लावापर केला तर पिंपळाचे झाड हळूहळू तुटून जाईल होते ते भविष्यात कधीच उगवणार नाही.

जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला असेल तर अशा वेळी एक ग्लास दहि व लस्सी मध्ये पाणी मिसळून आपल्याला पिंपळाच्या मुळाशी ते पाणी टाकायचे आहे. पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा मारावी व त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे असे प्रत्येक शनिवारी करत राहावे यामुळे तुमच्या हातून पिंपळाची सेवा व पूजा तर होईलच त्याबरोबर घरातील वास्तुदोष निवारण होण्यास मदत होईल. आपल्या हिंदू संस्कृतीत पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व दिले गेले आहे.पिंपळाच्या झाडाची पूजा करतात.पिंपळाची प्रदक्षिणा घालतात त्याचबरोबर काही जण असे सुद्धा आहेत की ज्यांना पूजा करणे आवडत नाही.

पिंपळाच्या झाडाला काही लोक स्पर्श सुद्धा करत नाहीत. पिंपळाच्या झाडाखाली देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी निवासस्थान आहे. झाडाला स्पर्श केल्यास आपल्याला तरी दारिद्य येते म्हणून या झाडाला स्पर्श करू नये. याची पुजा परिक्रमा करायची असेल तर ते तुम्ही करू शकता परंतु याला स्पर्श करू नये त्याची पानेही झाड तोडायचे असतील तर फक्त शनिवारी तोडावी इतर दिवशी या झाडाला हात लावल्यास आपल्याला दरिद्रता येथे शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून ते रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत या झाडाचा विष्णु भगवान लक्ष्मी वास करतात म्हणून शनिवारी या झाडाला हात लावल्याने देव स्पर्श केल्यासारखे होते.

त्याचबरोबर या दिवशी माता महालक्ष्मी प्रसन्न करायचे असेल तर झाडाला आणि शृंगाराचा सामान आहे तो या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केला तर तो माता महालक्ष्मीला दिल्यासारखा होतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे माता महालक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्या प्राप्त होते. व्यापारी लोकांनी शनिवारी एक तांब्याभर पाणी घेऊन त्यात थोडीशी साखर थोडा गूळ टाकून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे व त्या झाडाची काही पाने तोडून आणावी व ती पाने आपल्या दुकानाच्या पैशांच्या गल्ल्यात ठेवावी आणि दूकानात आपण त्या खुर्ची वर बसतो त्या खुर्चीच्या खाली ठेवावे त्यामुळे त्यांना कधीही धनाची कमतरता भासणार नाही परंतु हा उपाय फक्त आणि फक्त शनिवारी करायचा आहे. पिंपळाच्या झाडावर पितृ वास करतात.

रविवारच्या दिवशी पिंपळाची पाने अजिबात तोडू नये यामुळे आपल्याला खूप मोठे नुकसान सहन करावे लागते. पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, ज्याव व्यक्ती नोकरीच्या शोधात आहे त्यांनी शनिवारी पिंपळाच्या झाडाला पांढर्‍या रंगाचा झेंडा लावा त्यांना लवकरात लवकर नोकरी मिळेल.

तर तुमच्या शत्रूंमध्ये वाढ झाली असेल कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर जेवढी शत्रू असते तेवढे घेऊन पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवावे व झाडाला प्रदक्षिणा मारून त्याच्या कडे प्रार्थना करावी की मी माझ्या शत्रूंना येथे सोडून जात आहे त्यांच्यापासून माझे रक्षण कर तुमच्या शत्रूंमध्ये त्यामुळे कट होईल पिंपळाच्या झाडावर जर शनी देवांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्ही राईच्या तेलाने अभीशेक घातल्यास तुमच्या कोर्टकचेरीच्या कामात तुम्हाला यश प्राप्त होते.

पिंपळाच्या झाडाच्या सभोवताली ओटा बांधल्यास आपल्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होते तर ओटा तयार असेल तर त्यावर तुम्ही फरशी ही बसू शकता पिंपळाच्या झाडाच्या आसपास वड पिंपळाची झाडे लावणे असणे यामुळे आपली बुद्धी वाढते. पिंपळाचे झाड कधीच तोडू नये तसेच पिंपळाचे झाड तोडणारा व्यक्ती एका वर्षात मृत पावते असे भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आलेले आहे

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.