लिंबू पाणी बनवताना हे 2 पदार्थ मिक्स करा; वजन झटपट कमी होऊन शरीरातील 41आजार पूर्णपणे गायब होतील.!

लिंबू पाणी बनवताना हे 2 पदार्थ मिक्स करा; वजन झटपट कमी होऊन शरीरातील 41आजार पूर्णपणे गायब होतील.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  सध्याचा ऋतू हा उन्हाळ्याचा ऋतू आहे या ऋतूमध्ये अनेकदा पाण्याची कमतरता या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये अनेकदा निर्माण होत असते म्हणून पाण्याची कमतरता भरून निघण्यासाठी आपण अनेकदा शीतपेय कोल्ड्रिंक्स पीत असतो परंतु त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा झालेला पाहायला मिळतो म्हणूनच अगदी नैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीराला ऊर्जा देणारा व शरीरातील पाण्याची कमतरता भरून टाकणारा महत्त्वाचा सल्ला दिला जातो तो म्हणजे आपल्याला लिंबू सरबत पिण्याचा सल्ला दिला जातो.

लिंबू पाणी हे फक्त एक थंड पेयं नसून शरीरातील अनेक आजार सुद्धा बरे करत असतात. हे एक रसायन आहे. फक्त हे लिंबूपाणी व्यवस्थितरीत्या बनवले गेले पाहिजे. या लिंबूपाणी मुळे शरीराला त्वरित ऊर्जा प्राप्त होते. यामुळे शरीरातील एखादी ब्लॉक झालेली नस सुद्धा मोकळी होते.

लिंबू सरबत म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता निघून जाते आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहते. लिंबू सरबत मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते त्याच बरोबर असे अनेक महत्त्वाचे फायदे लिंबू सरबत प्यायल्याने होत असतात. फक्त हे लिंबू सरबत आपला योग्य पद्धतीनुसार बनवून घ्यायचे आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्या दोन लिंबू लागणार आहेत. एक वाटी साखर, एक चमचा मध जर तुमच्याकडे मध नसेल तर तुम्ही गुळ सुद्धा वापरू शकता. पाच ग्रॅम काळे मीठ आपल्याला घ्यायचे आहे. हे लिंबू सरबत बनवताना आपल्याला लिंबू स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर लिंबू च्या वरील जी साल आहे ते आपल्याला किसनीच्या साह्याने किसायची आहे. अनेक वेळा आपण लिंबू सरबत बनवतो त्यां वरील साल आपण फेकून देत असतो असे न करता आपल्याला वरील हिरवीगार साल या उपायासाठी वापरायचे आहे.

अनेकांना ही गोष्ट माहिती नसते की लिंबू वरील हिरवेगार साल असते , त्यामध्ये अनेक असे पोषक तत्व उपलब्ध असतात. या प्रकारामुळे आपल्या शरीराला लवकर ऊर्जा प्राप्त होत असते. म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन लिंबू ची साल, एक काळे मीठ चा खडा हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर एक वाटी साखर ,एक चमचा मध हे सगळ टाकून मिक्सर लावायचा आहे त्यानंतर आपल्याला गरजेनुसार थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने हे लिंबू सरबत बनवायचे आहे.

एकदा का हे मिश्रण बारीक झाल्यानंतर आपण लिंबू घेतलेल्या आहेत त्यांचा रस या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित सगळे मिश्रण एकजीव करून गाळणी च्या सहाय्याने आपल्याला हा रस गाळून घ्यायचा आहे, अशाप्रकारे आपला हा लिंबू सरबत चा उपाय तयार झालेला आहे.

अशा प्रकारे जर आपण लिंबूसरबत नियमितपणे प्यायलाने आपल्या शरीरात जी उष्णता आहे ती संपूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होईल त्याचबरोबर जर तुम्हाला अशक्तपणा चा त्रास असेल तो सुद्धा कमी होऊन जाईल आणि यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा प्राप्त होईल असा बहुगुणी आणि सर्वात साधा सरळ सोपा लिंबू सरबत बनवण्याचा हा उपाय आहे.

हा उपाय केल्याने संपूर्ण लिंबू या उपाय यासाठी वापरले जातो अनेकदा आपण काय करतो तू लिंबू च्या वरील भाग न वापरता तसाच फेकून देतो परंतु लिंबू च्या वरील सालीमध्ये अनेक पोषक तत्व असल्यामुळे त्याचा आपल्या शरीराला बहुतेक वेळा चांगला उपयोग होतो म्हणून हा उपायांमध्ये आपण लिंबू वापरत आहोत तो संपूर्ण कमी वापरला असल्यामुळे लिंबू मधील सर्व घटकद्रव्ये आपल्या शरीराला मिळण्याची शक्यता असते म्हणूनच हा अतिशय साधा सोपा व घरगुती नैसर्गिक पद्धतीने तयार होणारा उपाय असल्याने तो अवश्य घरी करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.