टीबी, ब्राँकायटिस, खोकल्याची उबळ होईल बंद; पिंपळी वनस्पतीचा करा असा वापर.!

टीबी, ब्राँकायटिस, खोकल्याची उबळ होईल बंद; पिंपळी वनस्पतीचा करा असा वापर.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  आपल्या आजूबाजूला पाणी कशा काही वनस्पती आहेत त्या वनस्पतीचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा उपयोग मानला जातो परंतु सध्याच्या काळामध्ये अनेक वनस्पती दुर्लक्षित व नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत कारण आपल्याला त्या वनस्पती बद्दल कोणतेही चांगले व त्याचे औषधी गुणधर्म माहिती नसल्यामुळे आपण त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही.

अशाच प्रकारची एक आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाची मानली गेलेली वनस्पती म्हणजे पिंपळ पिंपळ वनस्पती अत्यंत महत्त्वाचे आहे. हे वनस्पती अनेकदा आपल्या आजूबाजूला उपलब्ध असते परंतु ही वनस्पती अनेकांना फारशी प्रमाणात माहिती नसल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण या वनस्पती बद्दल नेमके कोणकोणते उपयोग सांगण्यात आलेले आहे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत हे जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेतले त्याबद्दल..

पिंपळी वनस्पती आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. ही वनस्पती उष्णता वर्धक आहे त्याचबरोबर पित्त व वात यात्री दोषावर ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्यासाठी ही वनस्पती मदत करत असते.

अनेकदा आपल्या शरीरातील रक्त शुद्ध नसल्यामुळे आपल्याला खाज खरूज नायटा यासारखे आजार शुद्ध उद्भवत असतात. ही वनस्पती यासारख्या आजारांवर महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्याचबरोबर जर तुम्हाला अर्धशिशी म्हणजेच मायग्रेनचा त्रास असेल तर या समस्येवर सुद्धा ही वनस्पती उपयुक्त ठरते यासाठी. तुम्हाला पिंपरीची पावडर तुपामध्ये टाकून चांगल्या पद्धतीने ऊकडून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन दोन तीन थेंब आपल्या नाका मध्ये टाकायचे आहे असे केल्याने लवकरच मायग्रेन जातो.

त्याचबरोबर जर तुम्हाला क्षयरोग, खोकला यासारख्या समस्या असतील तर या समस्या सुद्धा पिंपळीच्या पावडरने नष्ट होतात त्यासाठी तुम्हाला सकाळ-संध्याकाळ दुधामध्ये पिंपळी पावडर टाकून द्यायला पाहिजे. त्याचबरोबर अनेकांना शारीरिक दुर्बलता सुद्धा येत असते अशा वेळी सुद्धा अत्यंत महत्त्वाची ठरते.

जर लहान मुलांना दात येत असताना जुलाब होत असतील तर अशा वेळी पिंपळीच्या झाडाची फळ सान्या वर बसून त्याची पेस्ट बनवून आईच्या दुधासोबत खायला दिल्यास वेदना कमी होतात अशा प्रकारे सर्व अंगांनी उपयुक्त ठरणारी ही पिंपळी वनस्पती अत्यंत महत्त्वाचे आहे या वनस्पतीचा लाभ अवश्य घ्यावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.