वापरा फक्त दोन रुपयाची बडीशेप; सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी लगेचच होईल गायब.!

वापरा फक्त दोन रुपयाची बडीशेप; सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी लगेचच होईल गायब.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा दुहेरी उपाय करा आणि घरच्या घरी कंबर दुखी, डोकेदुखी, पोट दुखी ,सांधेदुखी या सारख्या समस्येपासून सुटका मिळवा. आज आम्ही तुमच्यासाठी आजच्या या लेखामध्ये सगळ्यांना जाणवणारी एक महत्त्वाची समस्या म्हणजे सांधेदुखी, डोकेदुखी, कंबर दुखी, जॉईंट पेन यासारख्या समस्येवर एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलो आहोत.

या सगळ्या समस्या वर तुम्हाला फायदा तर होणारच आहे पण बरेचदा आपल्याला अशक्तपणा चक्कर जाणवते, उत्साह वाटत नाही, बरेचदा शरीरामध्ये रक्ताची कमतरता हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच शरीरातील नको असणारे घटक सुद्धा बाहेर काढण्याचे कार्य या उपायांमुळे होते त्यामुळे शरीर स्वच्छ सुंदर आणि निरोगी राहण्यास मदत होते त्याचबरोबर हाडांना सुद्धा मजबूत मिळते म्हणूनच कंबर दुखी सांधेदुखी वात दुखी यासारख्या समस्या पासून आपल्याला सुटका मिळते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकदम छान बडीशोप घ्यायची आहे. बडीशोप मध्ये लोह, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखे घटक उपलब्ध असतात त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला अळशी बिया घ्यायचे आहेत. या बियांमध्ये सुद्धा पोटॅशियम कॉपर झिंक लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. दोन्ही पदार्थ आपल्याला समोर प्रमाणामध्ये एकत्र करायचे आहेत आणि त्यांची पावडर बनवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक कपभर दूध घ्यायचे आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोमट दुधाचा वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला आले घ्यायचे आहे आल्याचा रस एक चमचा दुधा मध्ये टाकायचा आहे आणि बारीक केलेली पावडर एक चमचा दुधा मध्ये टाकायचे आहे आणि तुम्ही यामध्ये चवीसाठी खडीसाखरेचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला जाड खडीसाखरेची पावडर करून दुधामध्ये टाकायचे आहे व हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आहे.

त्यानंतर आपल्याला एक चमचा साजूक गाईचे तूप मिसळायचे आहे आणि दुसर्‍या एका वाटीमध्ये हे राईचे तेल घ्यायचे आहेत त्यानंतर त्या वाटीमध्ये आपण बारीक केलेली पावडर टाकून त्यात जेवणासाठी वापरले जाणारे मीठ थोडेसे टाकायचे आहे त्यानंतर हे मिश्रण एकजीव करून थोडेसे गरम करायचे आहे व हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्या शरीरावर जेथे दुखत आहेत अशा ठिकाणी हे मिश्रण म्हणजेच लेप आपल्याला लावायचा आहे.

त्यानंतर मसाज ना करता या लेखावर कॉटन चा कपडा लावून रात्रभर तसाच ठेवायचा आहे असे केल्यामुळे तुमची सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी लवकरच बरी होणार आहे आणि दिवसभर कधीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण बनवलेले ग्लासभर दूध प्यायचे आहे. अशा पद्धतीने जर आपण महिनाभर हा उपाय केला तर तुमच्या शरीरातील सर्व समस्या व शरीराबाहेर सर्व समस्या लवकरच दूर होतील म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.