फक्त ५ रुपयाच्या या उपायाने एका रात्रीतच पायांच्या भेगा होतील पूर्णपणे गायब.!

फक्त ५ रुपयाच्या या उपायाने एका रात्रीतच पायांच्या भेगा होतील पूर्णपणे गायब.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या पायाना भेगा पडल्यास त्यावर काय करायचे यावर उपाय करणार आहोत कारण टाचाना भेगा पडल्यास खूप जणांना त्रास होत असतो त्यामधुंन कधी कधी रक्त सुद्धा निघते व इन्फेकशन सुद्धा होते. आज आपण त्यासाठी एक महत्वाचा उपाय करणार आहोत. हा उपाय कसा करायचा ते जाणून घेऊया.

हा उपाया साठी 3 वस्तूची आवश्यकता आहे , त्या साठी आपल्याला पहिली दीड चमचा कोरफड जेल जगणार आहे त्या नंतर दुसरी वस्तू लागणारी आहे ती म्हणजे वँसलिन जेल. हे जेल साधारणत: अर्धा चमचा घ्यायचा आहे व ते एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे तसेच तिसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे कपूर.

३ वडी घ्यायची आहे व त्याची बारीक भुकटी तयार करायची आहे व त्या मिश्रण मध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हा उपाय कसा करायचा ते देखील महत्वाचे आहे. या लेपचा वापर करण्याआधी आपण पाण्यामध्ये आर्धा ते एक लिंबू चां रस टाकून पाय १५ मिनिटे पाय त्यामध्ये स्वच्छ करायचे आहे कारण आपण जेल किंवा लेप लावायच्या आधी चागला रिझल्ट येईल.

हा उपाय रात्री झोपताना करायचा आहे तसेच आपल्या पायावर भेगा ज्या ठिकाणी आहे तेथे हे लेप लावायचे आहे. लेप लाऊन सॉक्स घालायचे आहेत तसेच झोपुन जायचे आहे व सकाळी उठल्यावर कोमट पाण्यानी स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे .असे केल्याने तुमच्या पायाच्या भेगा लवकरत नष्ट होतील आणि तुमचे पायांचे तळवे सुंदर दिसू लागतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.